अमरावती दि.१४– शासनाच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागण्यांबाबत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आज उपोषण आज मागे घेतले. शेतकरी, दिव्यांग आणि इतर घटकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, कमलताई गवई आदी उपोषण स्थळी उपस्थित होते. गुरुकुंज, मोझरी येथे प्रहार […]Read More
मुंबई, दि.१४:– भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या पाच […]Read More
मुंबई दि १४– मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं ज्याद्वारे २१ एप्रिल २०२५ पासून, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत घरगुती आणि विशेष काळजी योग्य कचऱ्यासाठी स्वतंत्र संकलन सेवा सुरू केली गेली. मुंबईत दररोज ७,००० ते ७,५०० मेट्रिक टन कचरा तयार होतो ज्यामध्ये घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचऱ्याची संख्या सुद्धा मोठी आहे. वापरलेले […]Read More
मुंबई प्रतिनिधीआयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन च्या वतीने दिनांक 16 जून 2025 रोजी मुंबई येथे आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेला आहेआपल्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट पाहिजे बरेच पत्र दिले भेट काही मिळत नाही सगळ्यांना कल्पना आहे […]Read More
पुणे प्रतिनिधी: पुणेस्थित प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनी मॉन्ट वर्ट ग्रुप ने कझाकिस्तानमधील बिग बी कॉर्पोरेशनसोबत ५०० मिलियन डॉलर (अंदाजे ₹४३०० कोटी) किमतीचा करार केला आहे. या कराराअंतर्गत कझाकिस्तानमध्ये वैद्यकीय विद्यापीठ आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. ही घोषणा SRAM & MRAM ग्रुपच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त लंडनच्या Raven’s Ait प्रायव्हेट आयलंड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. […]Read More
गतवर्षी प्रमाणे यंदाही राज्यातील दहा मानाच्या पालख्यांच्या सुमारे १,५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ३ कोटी रुपये अनुदान दिले जाणार असून वारकऱ्यांनी कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नये असे आवाहन भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे . आचार्य भोसले म्हणाले , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहात आषाढी […]Read More
मुंबई दि. १४ — परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात […]Read More
मुंबई, दि १४ आर्थिक परिस्थिती संघर्ष करित मुंबई महानगरपालिकेच्या २४८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून तब्बल ९७.००% गुण मिळवून मुबंईत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या लोअर परळच्या *लक्ष्य अकॅडमीच्या *कु. अक्षरा वर्मा* या हुशार विद्यार्थ्यांनीला भारतीय कामगार सेना सहचिटणीस, कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करत तिच्या पुढील शिक्षणासाठी *२५,००० रुपयांच्या धनादेश सुपूर्द केला. अक्षराचे वडील […]Read More
उलवे नोड : उलव्यात भररस्त्यात गाडी अडवून कस्टम अधिकाऱ्यास लोखंडीरॉड, बॅट ब लाकडी स्टम्पच्या सहाय्याने बेदममारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीसहपर्समधील इतर ऐवज असा एकूण सव्वा लाखरूपयांचा ऐवज लुटून नेल्याची गंभीर घटना ३१ मे रोजी घडली होती. या प्रकरणी कस्टम अधिकारी विनय जितेंद्र कुमारयांनी दिलेल्या माहिती नुसारबारमालका सह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे. […]Read More
लातूर दि १४:– लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळला असून, सध्या जिल्ह्यात एक घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह आढळला आहे. तर, चार घोडे ग्लँडर्स सदृश्य आजाराने संशयित आहेत. दरम्यान, ग्लँडर्स आणि फारसी कायदा १८९९, राष्ट्रीय अश्व कृती योजना २०१९ आणि प्राण्यांतील संसर्गजन्य आणि संक्रामक रोग अधिनियम २००९ यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार बाधित […]Read More