नवी दिल्ली, दि. २८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या 14 वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भाताच्या नवीन किमान आधारभूत किमतीचा दर २,३६९ रुपये निश्चित करण्यात आला […]Read More
नवी मुंबई, दि. २८ : भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नवा टप्पा गाठत Indigo आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही ऐतिहासिक भागीदारी भारताला २०३० पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची विमानवाहतूक अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावेल. इंडिगोची भव्य उड्डाण योजनाइंडिगो हे NMIA वरून व्यावसायिक उड्डाणे […]Read More
मुंबई दि २८– नुकतेच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.या बैठकीला मत्स्यविकास मंत्री नितेश राणे , पदुमचे सचिव डॉ रामास्वामी एन,मत्स्यआयुक्त किशोर तावडे,राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर,व्यवस्थापकीय संचालक […]Read More
रेल्वेच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली दि २८ —पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. प्रकल्प पुढील प्रमाणे: या प्रकल्पांचा एकूण खर्च 3,399 कोटी रुपये (अंदाजे) इतका असून, 2029-30 पर्यंत ते पूर्ण होतील. हे प्रकल्प मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठीच्या पीएम-गति शक्ती […]Read More
मुंबई, दि. २८ :- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या ‘अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास आराखड्या’स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, […]Read More
मुंबई, दि. २८ : रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. याअंतर्गत E-KYC वेळेवर झाले नाही तर शिधापत्रिकेवरून नाव काढून टाकले जाऊ शकते आणि मोफत किंवा स्वस्त रेशन उपलब्ध होणे बंद होऊ शकते. E-KYC मुळे रेशनचे फायदे फक्त योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचतील. सरकारने यापूर्वी ३१ मार्च २०२५ ही […]Read More
मुंबई, दि 28 मिठी नदी सफाई आणि नालेसफाईच्या कामात तब्बल ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची चौकशी सुरू असून, डिनो मोरिया आणि युवानेते आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असल्याने आदित्य ठाकरेंचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी […]Read More
मुंबई, दि. २८ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासननिर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. सदर आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी […]Read More
मुंबई, दि 28 मुरुड येथील शिंदे गटाचे प्रमुख नेते मंगेश दांडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. दरम्यान मंगेश दांडेकर हे पुन्हा स्वगृही परतल्याने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले. मंगेश दांडेकर यांच्या समवेत महात्मा ज्योतिबा फुले सोसायटीचे चेअरमन […]Read More
कर्जत,दि. २८ : येथील किकवी गावात शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अंमली पदार्थ निर्मिती कारखान्याचा मुंबई पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. पोलिसांनी किकवी येथील सावली फार्म हाऊसवर धाड टाकत तिथं केलेल्या कारवाईत तब्बल साडेपाच किलो एम डी ड्रग्ज जप्त केले. पोलिसांच्या या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 11 कोटी 5 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात […]Read More