Month: May 2025

महानगर

रिपब्लिकन पक्षाची आज 29 मे रोजी मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा

मुंबई, दि 29 – पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचा खातमा करण्यासाठी सिंदुर ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याचा अभिमान आणि अभिनंदन व्यक्त करण्यासाठी,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत येत्या 29 मे रोजी सकाळी 11.30 वाजता चैत्यभुमी ते इंदुमिल अशी भारत जिंदाबाद यात्रा केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.चैत्यभूमी येथे […]Read More

गॅलरी

राज्यपालांचे महाराणा प्रताप यांना अभिवादन

मुंबई दि २९– महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि २9) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते. Governor pays tributes to Maharana Pratap on birth anniversaryRead More

महाराष्ट्र

मान्सूनचा प्रवास ३० मे नंतर थंडवणार;*

मुंबई, दि 29 यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, सर्वसाधारण स्थितीमध्ये मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा तब्बल 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजीच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मान्सूननं महाराष्ट्राच्या काही भाग व्यापला आहे. केरळमध्ये देखील यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार […]Read More

राजकीय

मीरा-भाईंदरमधील इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या जमिनीचे वर्ग दोन मध्ये रूपांतर निर्देश

मुंबई, दि. २८ :–ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर येथील इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीकडे असलेल्या सुमारे ८९९४.६८ एकर सरकारी जमिनीचे वर्ग दोन मध्ये रूपांतर करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. या जमिनीवर बांधकाम करताना नागरिकांना कंपनीकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागू नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इस्टेट […]Read More

देश विदेश

सागरी सुरक्षेसाठी नौदल खरेदी करणार ४४ हजार कोटीची यंत्रणा

नवी दिल्ली, दि. २८ : समुद्री सुरुंग नष्ट करणाऱ्या 12 स्वदेशी माईन काऊंटर मेजर वेसल्स (MCMV) लवकरच नौदलाच्या ताफ्यात येणार आहेत. ४४, ००० कोटी रुपयांच्या खर्चातून या माईन काऊंटर वेसल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या वेसल्स आता समुद्रात शत्रूने पेरलेले सुरुंग शोधून त्यांना नष्ट करण्याचे काम या नौका बजावणार आहेत. या महत्वाकाक्षी योजनेला संरक्षण मंत्री […]Read More

राजकीय

चिंचपोकळी येथे होणार म्हाडा भाडेकरू कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई, दि 28म्हाडाच्या सेस व पुनर्रचित इमारतीच्या पुनर्विकासाबाबत नागरिक व भाडेकरूंच्या समस्या सोडविण्यासाठी म्हाडा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 29 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता, शिवदर्शन इमारत तेले गल्ली,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिंचपोकळी येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे कॅबिनेट मंत्री, भाजपचे मुंबई अध्यक्षआमदार आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष […]Read More

ट्रेण्डिंग

‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करणाऱ्या तरुणीची अटक न्यायालयाने ठरवली बेकायदा

मुंबई, दि. २८ : ऑपरेशन सिंदूर’वर टीकात्मक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, विद्यार्थिनीने तिच्या याचिकेत कॉलेजमधून तिला निलंबित करण्याच्या कारवाईला “मनमानी आणि बेकायदेशीर” ठरवले आहे. अटकेनंतर विद्यार्थिनी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होती. पुण्यातील सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असलेल्या […]Read More

देश विदेश

ऑस्ट्रेलियात जाणारे तीन भारतीय तरुण इराणमध्ये बेपत्ता

नवी दिल्ली, दि. २८ : पंजाबचे रहीवासी असलेले हुशनप्रीत सिंग (संगरूर), जसपाल सिंग (एसबीएस नगर) आणि अमृतपाल सिंग (होशियारपूर), हे तीन तरुण ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी इराणमार्गे प्रवास करत असताना बेपत्ता झाले आहेत. एका एजंटने बेकायदेशीर मार्गाने ऑस्ट्रेलियाला पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. १ मे रोजी ते तेहरानमध्ये पोहोचले, परंतु काही तासांतच त्यांचा संपर्क तुटला. त्यांच्या कुटुंबीयांनी दावा […]Read More

महानगर

काळाचौकी दत्ताराम लाड मार्गावर स्पीड ब्रेकर बसवा

मुंबई, दि 28 काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गांवर वेगवान वाहनांच्या गतीला आळा बसविण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.अटल सेतू झाल्याने या मार्गांवर मोठ्या डंपर, ट्रक यांची वर्दळ जास्त झाली आहे. पूर्वी या मार्गांवर स्पीड ब्रेकर होते. मात्र नवीन रस्ता करताना ते उखडून टाकण्यात आले. नवीन रस्ता होऊन आज कित्येक महिने झाले मात्र […]Read More

राजकीय

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार ‘द रेस’ अनधिकृत डान्स

नवी मुंबई दि २८ :– नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली.ही कारवाई राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्पष्ट निर्देशानुसार आणि तत्परतेने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आली. सदर बार परवानगीशिवाय रात्री १२ नंतर सुरू होता. पोलिसांनी रेड केली असता, म्युझिक सिस्टीमच्या कर्णकर्कश्श आवाजात […]Read More