Month: May 2025

ट्रेण्डिंग

शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची टेकवारी

मुंबई,दि.४ :– प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे.  कृत्रिमबुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्याअपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक  दि.५ मे […]Read More

अर्थ

जिओपॉलिटिकल आव्हानांवर मात करत भारतीय बाजारात सकारात्मकता

मुंबई, दि. 4 जितेश सावंत Positivity Prevails in Indian Markets Amid Geopolitical Headwinds02 मे रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर आठवड्यात, भू-राजकीय (जिओपॉलिटिकल) तणाव असून देखील भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ नोंदवली, डिसेंबर 2024 नंतरची ही सलग वाढीची सर्वात मोठी मालिका ठरली.In the week ending May 2, Indian equity markets extended their winning streak […]Read More

विदर्भ

गडचिरोलीत अवकाळी पावसाचा कहर; वादळामुळे झाडे पडली…

गडचिरोली दि ४ — गडचिरोली जिल्ह्यात काल संध्याकाळी आणि रात्री अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली असून, त्यामुळे विद्युत वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास […]Read More

राजकीय

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले येत्या 6 मे पासुन बौध्द राष्ट्रांचा दौरा

मुंबई, दि. 3रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या दिनांक 6 मे पासुन बौध्द राष्ट्रांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे मुंबईतुन 6 मे ला 6 दिवसांच्या बौद्ध राष्ट्रांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. सहा दिवसांच्या या बौध्द राष्ट्रांच्या दौऱ्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास […]Read More

महानगर

एक लाख झोपड्या घरे अपात्र करून धारावीत दुसरी बीकेसी उभारण्याचा

मुंबई, दि – 3सात रेल्वे स्टेशन आजूबाजूला असलेली धारावी म्हणजे मुंबईचे काळीज असून या धारावीतून एक लाख झोपड्या, घरे,दुकाने,गाळे यांना अपात्र ठरवून येथे दुसरे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) उभारण्याचा अदानीच्या कंपनीचे षडयंत्र आहे असा घणाघाती आरोप धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी केला.धारावी मधील शिवराज मैदानावर धारावी बचाव आंदोलन या संघटनेची […]Read More

विदर्भ

ठाण्यात होणाऱ विदर्भवासीयांसाठी भव्य स्नेहसंमेलन

मुंबई . दि.3विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज यांच्या वतीने 28 वे विदर्भ बांधवांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे पश्चिम येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भाचे सुपुत्र परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक उपस्थित राहणार असून सरनाईक यांना विदर्भभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा […]Read More

ट्रेण्डिंग

कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला व्यासपीठ

मुंबई, दि. ३ :– समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम देशातील कम्युनिटी रेडिओ यांनी करावे, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केले. मुंबईत सुरू असलेल्या ‘वेव्हज २०२५’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे आयोजन करण्यात आले. […]Read More

राजकीय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटपाची घोषणा

मुंबई ..3 मेश्रीक्षेत्र आळंदी येथे सुरु असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मा. भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप […]Read More