मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. “देश युद्धात असताना क्रिकेट सामने सुरु ठेवणे योग्य दिसत नाही,” असे BCCI च्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. त्यांनी २५ मे रोजी कोलकाता येथे संपणारी IPL आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचेही सांगितले. जम्मू […]Read More
जम्मू, दि. ९ : सीमा सुरक्षा दलाने काल रात्री जम्मूमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या सात दहशतवाद्यांना ठार केले आणि एक रेंजर्स चौकी देखील उद्ध्वस्त केली आहे. मध्यरात्री सांबा सेक्टरमध्ये ही घटना घडली जेव्हा दहशतवाद्यांचा एक “मोठा गट” पाळत ठेवणाऱ्या ग्रिडने शोधून काढला. पाकिस्तान रेंजर्स चौकी धांधरवरून झालेल्या गोळीबारामुळे घुसखोरीचा हा प्रयत्न यशस्वी झाला, […]Read More
अकोला दि ९:– अकोल्याच्या तरूणाने निर्माण केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाची जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. साहिल इंगळे असे या तरूणाचे नाव असून, ‘कान्स’साठी यंदा निवड झालेला हा देशातील एकमेव लघुपट ठरला आहे.केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कोलकात्याच्या सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये साहिल इंगळे ‘प्रोड्युसिंग फॉर […]Read More
बीड दि ९ ….अंबाजोगाई येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट संदर्भातील २०१६ ची बहुचर्चित घटना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवली असून, हे प्रकरण पुन्हा सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बीड यांच्याकडे पाठवले आहे. हा महत्वाचा निर्णय न्यायमूर्ती रोहित डब्ल्यू. जोशी यांच्या खंडपीठाने दिला. योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची स्थापना १९६५ मध्ये MPT अधिनियमाअंतर्गत […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ : पाकीस्तान विरोधात कठोर पावले उचलत असताना आज भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशात पाकिस्तानी चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि वेब-सिरीज यासारख्या कोणत्याही कन्टेन्टचे प्रदर्शन तात्काळ बंदी घातली आहे. हा आदेश सर्व ओटीटी आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लागू होईल. मंत्रालयाने जारी […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ : भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे. भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ : राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेने (NAAC) मूल्यांकन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. कॉलेजांसाठी ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइनअसेल, तर विद्यापीठांसाठी hybrid स्वरूपात केली जाईल. नवीन धोरणानुसार, कॉलेजांना मूल्यांकन पथकाची माहिती फक्त तपासणीच्या दिवशीच मिळेल, तर विद्यापीठांना केवळ दोन दिवस आधी सांगण्यात येईल. GPS किंवा लोकेशन-सक्षमकॅमेऱ्यांसह थेट व्हिडिओ फुटेजसाठी सुविधा ठेवावी […]Read More
भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाई करत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली आहे. हा हल्ला भारताच्या ऑपरेशन सिंदूर चा एक भाग असून, पाकिस्तानच्या वाढत्या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, चंदीगड आणि भुज यांसारख्या ठिकाणी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. […]Read More
मुंबई, दि. ८ :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितले.परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची […]Read More
पाटणा दि ८:– पदक तालिकेत अव्वल स्थान कायम राखत महाराष्ट्राने ७व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत गुरुवारी ५० पदकांचा आकडा पार करत पदकांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. टेबलटेनिस दुहेरीत सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्राच्या मुलींनी स्पर्धेतील ५० वे पदक जिंकले. त्यापूर्वी पुण्याच्या सिद्धेश घोरपडेने सलग तिसऱ्या दिवशी पदक जिंकत पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली.खेलो इंडिया स्पर्धेत सर्वप्रथम पदकांचे अर्धशतक झळकविण्याची […]Read More