अमेरिकन सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींवर बंदी घातली आहे. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश जारी केला. देशातील विद्यापीठांमध्ये ज्यू-विरोधी आणि डाव्या विचारांना रोखणे हा या आदेशाचा उद्देश आहे. ट्रम्प प्रशासन अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणी कडक करणार असल्याने, रुबियो यांनी जगभरातील अमेरिकन दूतावासांना एक आदेश जारी करून त्यांना विद्यार्थी […]Read More
नवी दिल्ली दि २८– शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या नियुक्तीने ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या तीन सदस्यांच्या नावांची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. खा. नरेश […]Read More
मुंबई, दि. २८:– राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेस मध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवण्यात आलेल्या […]Read More
मुंबई, दि 28माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री.सुरेश प्रभू संस्थापक अध्यक्ष असलेल्या मानव साधन विकास संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलप्रगतशील शेतकरी व पर्यावरण पूरक शेती क्षेत्रातील तज्ञ यांची एक विचार मंथन बैठक ओरोस येथे नुकतीच पार पडली. वातावरणातील बदलांनुसार आता शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत बदल करून आपले अस्तित्व व आर्थिक उत्पादन क्षमता टिकवली पाहिजे. शेतकरी जगला तर जग […]Read More
ठाणे दि २८– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार घालून अभिवादन केले.Read More
मुंबई दि २८– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ML.MSRead More
मुंबई दि २८– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि २८) राजभवन येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते. Governor pays tributes to Savarkar on birth anniversary. […]Read More
मुंबई, दि 28अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्य कंपन्यांच्या शेकडो कर्मचा-यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश कार्यक्रम भाजपा प्रदेश कार्यालयात झाला. या कार्यक्रमात श्री. रविंद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने श्री. चव्हाण यांची […]Read More
मुंबई, दि. 28पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. […]Read More
नागपूर दि २८– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील शंकर नगर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगर पालिका, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक समिती, कठाळे परिवार प्रतिष्ठान, चित्पावन ब्राह्मण संघ नागपूर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर, हिंदू महासभा तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर […]Read More