Month: April 2025

ट्रेण्डिंग

ईडीने जप्त केले, आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांचे २७ कोटींचे शेअर्स

हैदराबाद, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या हैदराबाद युनिटने जगन मोहन रेड्डी यांचे २७.५ कोटी रुपयांचे शेअर्स तात्पुरते जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. १४ वर्षांपूर्वीच्या जुन्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. हे संपूर्ण प्रकरण ‘क्विड प्रो […]Read More

ट्रेण्डिंग

शालेय शिक्षकही आता गणवेशात

मुंबई, दि. १८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या शिक्षण खात्याने विविध बदल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यात आता विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. ड्रेसकोडसाठी खारीटा वाटा म्हणून शासन निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितल आहे. मालेगावच्या अजंग येथील जिल्हा […]Read More

आरोग्य

या राज्यात उष्माघात नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर

हैद्राबाद, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणा सरकारने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटा आणि उन्हाच्या तडाख्याला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे. यामुळे राज्यात उष्माघातामुळे बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामुळे तेलंगणा हे उष्णतेच्या लाटांना आपत्ती श्रेणी म्हणून स्वतंत्रपणे मान्यता देणारे पहिले […]Read More

ट्रेण्डिंग

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनच्या अहवालात महत्त्वपूर्ण खुलासा

पुणे, दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणी दीनानाथ रुग्णालयच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप होत होता मात्र आज समोर आलेल्या ससून रुग्णालयाच्या अहवालात महत्त्वपूर्ण खुलासे समोर आले आहेत. ससून रुग्णालयाच्या चौकशी समिती अहवालाती निष्कर्ष इंदिरा आयव्हीएफमध्ये तब्येतीत सुधारणा होत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातील दगडूशेठ मंदिरात मोगरा महोत्सव, ५० लाख फुलांची सजावट

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोगरा महोत्सव बुधवारी १७ एप्रिलला पार पडला. 50 लाख मोगऱ्यांसह विविध फुलांनी सजलेला देखावा करण्यात आला होता. हे अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. या भव्य महोत्सवाचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ML/ML/PGB 18 April 2025Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणेकरांसाठी महत्वाचे, भिडे पूल ‘या’ कालावधीपर्यंत वाहतुकीसाठी बंद

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुढचा दीड महिना पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेला पादचारी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पुढील दीड महिने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागातून तसेच उपनगरातून हजारोंच्या संख्येने […]Read More

सांस्कृतिक

अभिमानास्पद! श्रीमद्भगवद्गीता, भरत मुनींचे नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीमद्भगवद्गीता आणि भरत मुनी यांच्या नाट्यशास्त्राचा गौरव झाला आहे. युनेस्कोच्या मेमोरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी X वर याबद्दल पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले की, श्रीमद्भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये आले […]Read More

सांस्कृतिक

जागतिक वारसा दिन : आपल्या वारशावर प्रेम करा, त्यांचा सन्मान

मुंबई, दि. 18 (राधिका अघोर) :आज जागतिक वारसा दिन आहे. प्रत्येक देशाचा, समाजाचा आपला एक ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असतो, हा वारसा आपली ओळख असते, ज्यातून आपल्या भविष्याचा मार्ग आपल्याला सापडतो. म्हणूनच ह्या वारशाचे जतन आणि संवर्धन अत्यंत महत्वाचे असते. हाच विचार करुन, युनेस्कोने १९८२ साली, १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्याचा […]Read More

पर्यटन

पन्हाळा – इतिहासाची साक्ष देणारं कोल्हापुरातलं गडकिल्ल्याचं वैभव

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि इतिहासाच्या पानांमध्ये अढळ स्थान मिळवलेलं कोल्हापुरातील पन्हाळा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात मोलाची भूमिका बजावलेला हा किल्ला आजही त्याच्या भव्यतेसाठी, सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखला जातो. इतिहासप्रेमी, साहसप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. पन्हाळ्याचा ऐतिहासिक ठसा […]Read More

Lifestyle

प्रोटीन युक्त नाश्ता, मसाला ऑम्लेट

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. ज्या लोकांना प्रथिनांचे प्रमाण वाढवायचे आहे त्यांना अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. अंडी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि त्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात. अंड्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात, परंतु बहुतेक लोकांना नाश्त्यासाठी ऑम्लेट बनवणे आवडते. ऑम्लेट लवकर तयार होते आणि ते खाल्ल्याने […]Read More