साओ पाउलो हे ब्राझीलमधील सर्वांत मोठे आणि सर्वाधिक गजबजलेले शहर आहे. हे शहर केवळ व्यवसाय आणि आर्थिक केंद्र म्हणून प्रसिद्ध नाही, तर ते दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि खाद्यगंतव्य देखील आहे. आधुनिक इमारती, ऐतिहासिक स्मारके, विविधतेने भरलेली खाद्यसंस्कृती आणि उत्सवप्रिय वातावरण यामुळे साओ पाउलो पर्यटकांसाठी एक अद्वितीय अनुभव देणारे ठिकाण ठरते. प्रमुख आकर्षणे: १. […]Read More
डिजिटल युगात सायबरसुरक्षेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. डेटा चोरी, हॅकिंग, मालवेअर आक्रमण आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, सायबरसुरक्षा तज्ज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे, या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. सायबरसुरक्षा म्हणजे काय? सायबरसुरक्षा म्हणजे संगणक प्रणाली, नेटवर्क, आणि डेटा यांचे सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करणे. हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांपासून […]Read More
बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून बीड शहर अनेक गंभीर घटनांमुळे सातत्याने चर्चेत राहीले आहे. त्यात आता अजून एका घटनेची भर पडली आहे. बीडमध्ये एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन माथेफिरुंनी वैयक्तिक भांडणातून जिलेटिनच्या काड्यांनी स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा […]Read More
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर नाइट लॅन्डिंगची सुविधा इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम यंत्रणा काढल्याने बंद झाली होती. ही यंत्रणा आता पूर्ववत लावण्यात आली असून सर्व हवामान ऑपरेशन आणि इंन्सट्रूमेंट फ्लाइट रूल्स (आईएफआर) करिता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने परवानगी दिली आहे. त्यामुळे कमी दृश्यतामान व खराब वातावरणात आणि रात्रीच्या वेळेस बिरसी विमानतळावर विमान उतरविणे शक्य होणार […]Read More
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिडशे वर्ष आपल्या देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या वारसा स्थळे आणि वस्तू देशभर विखुरल्या आहेत. त्यातीलच एक ब्रिटीशकालिन वारसा वस्तू म्हणजे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शकुंतला रेल्वे. देशातील ब्रिटीश काळातील रेल्वे नेटवर्कची शेवटची खूण इतिहासजमा होणार आहे. भारतीय रेल्वे ब्रिटिश कंपनी क्लिक-निक्सनने बांधलेली शकुंतला रेल्वे विकत घेणार […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या Indigo ची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागाने तब्बल ९४४.२० कोटींचा दंड ठोठावल्याचा आदेश जारी केला आहे. आयकर विभागाने या संदर्भातील नोटीस कंपनीला पाठवली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आयकर विभागाच्या या आदेशाला कंपनीने चुकीचं म्हटलं असून या आदेशाला कायदेशीर आव्हान […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : म्यानमारमध्ये झालेल्या शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपात कालपर्यंत मृतांचा आकडा १,६४४ वर पोहोचला आहे, तर ३,४०८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि १३९ लोक बेपत्ता आहेत. दुसरीकडे, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक ३० मजली इमारत कोसळली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. संकटाच्या या काळात भारताने तत्परता दाखवत म्यानमारला […]Read More
नवी दिल्ली ३०:– महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा निर्णय महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत एकूण ₹3,92,056 कोटी गुंतवणुकीच्या 17 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या गुंतवणुकीतून राज्यात 1,11,725 प्रत्यक्ष आणि 2.5 ते 3 लाख अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागाला […]Read More
मुंबई, दि. ३१ :– राज्यामध्ये दुचाकी चार चाकी आणि अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील ७ दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक […]Read More
नागपूर दि. ३०– पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत स्मृति मंदिर, रेशीमबाग नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. Maharashtra #Nagpur #GudiPadwa2025Read More