Month: March 2025

ऍग्रो

मार्च महिन्यात पाणी पातळीत घट, फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या…

जालना, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्यात मार्च महिन्यातच पाणी पातळीत घट झाली असून पुढील दोन महिने जिल्ह्यातील फळबागातदार शेतकऱ्यांसमोर फळबागा जगवण्याचं मोठे आव्हान उभे राहिले आहे. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी सुखत आहेत. जालन्याच्या उटवद आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा वाढवल्या. मात्र, आता पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यातच […]Read More

Lifestyle

अफगाणी मटन करी – पारंपरिक आणि खमंग स्वाद

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तानच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीत अफगाणी मटन करी हा एक अत्यंत स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थ आहे. ही करी आपल्या खास मसाल्यांमुळे ओळखली जाते. मंद आचेवर शिजवलेले मटन, साजूक तुपाचा वापर आणि सुगंधी मसाले यांच्या मिश्रणामुळे हा पदार्थ खमंग आणि चविष्ट लागतो. साहित्य: कृती: ML/ML/PGB 23 Mar 2025Read More

ऍग्रो

केंद्र सरकारने हटविला कांद्यावरील निर्यात कर

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर संपूर्णत: मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा […]Read More

अर्थ

कोळसा उत्पादनात देशाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, पंतप्रधानांनी केले कौतुक

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक चालना देणारा घटक म्हणजे कोळसा हे खनिज. कोळशाचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी तसेच अनेक उद्योगांमध्ये इंधन म्हणून केला जातो. कोळसा हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी मुख्य ऊर्जा स्रोत आहे. देशाने गेल्यावर्षात 2023-24 (एप्रिल 2023 ते मार्च 2024) मध्ये 99.783 […]Read More

ट्रेण्डिंग

इलॉन मस्कच्या नावाने माजी लष्करी अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फ्रॉड कॉल करून गुंतवणूकीच्या आकर्षक ऑफर्स देवून सेवानिवृत्तांना लुबाडणाऱ्या भामट्यांच्या सध्या सुळसुळाट सुरु आहे. अशाच एका फ्रॉडमध्ये भामट्याने माजी लष्करी अधिकाऱ्याला फोन करून आपण प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क असल्याचे भासवत गुंतवणूकीची चांगली ऑफर देऊन तब्बल ७१ लाख रुपये लुबाडले आहेत. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, भारतीय लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्याने […]Read More

शिक्षण

अंध व्यक्तींसाठी आठवीतल्या विद्यार्थ्यांनी तयार केले स्मार्ट शूज

नांदेड, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय वयापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले की नवीन संशोधक निर्माण होतात. नांदेडमधील श्री गुरु गोबिंदसिंघजी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रज्ञा टेक स्पर्धेत भाग घेतलेल्या आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींचे आयुष्य सुलभ करणारे स्मार्ट शूज तयार केले आहेत. त्यांच्या या संशोधनाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. व्यंकटेश […]Read More

क्रीडा

या आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष

लॉसेन, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री क्रिस्टी कोव्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) १० व्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आहेत. कोव्हेंट्री यांनी जलतरणात दोन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले आहे. . ४१ वर्षीय कोव्हेंट्री २३ जून २०२५ रोजी औपचारिकपणे विद्यमान अध्यक्ष […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही याचिका राज्यसभेत निकाली

नवी दिल्ली,22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दोन्ही गटाने एकदुस—यांच्या पक्षातील खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका राज्यसभेने निकाली काढली. शरद पवार यांच्या राकॉने प्रफुल्ल पटेल यांचे तर अजित पवार यांच्या राकॉने वंदना चव्हाण आणि डॉ. फौजिया खान यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये दुफाड झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी पक्षांतर […]Read More

राजकीय

डॉ. अजित गोपछडे यांची आयसीएमआरवर सदस्य म्हणून निवड

नवी दिल्ली, 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या आरोग्याचे सुरक्षा कवच समजले जाणा—या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सदस्यपदी खासदार डॉ. अजित गोपछडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल पी. सी. मोदी यांच्या स्वाक्षरीने काल 20 मार्च रोजी काढलेल्या बुलेटिननुसार, राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेवर (आयसीएमआर) तर संजयकुमार […]Read More

देश विदेश

रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी Action Plan

नवी दिल्ली दि २२– मुंबई – ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी काल दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले. वैष्णव […]Read More