मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी पूर्व परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 979 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यंदा पदांची संख्या गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. यूपीएससी सिव्हिल 2025 पूर्व परीक्षेसाठी उमेदवार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान अर्ज करू शकतात. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in. […]Read More
नवी मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील सिवूड येथील ओर्चीड इंटरनॅशनल शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेची पूर्ण फी भरली असताना देखील शाळेच्या तांत्रिक चुकीमुळे फी न भरल्याचे कारण पुढे करत एका पाच वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्याला 4 तास शाळेतील डे केअर सेंटर मध्ये डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याविषयी पालकांनी […]Read More
क्वालालंपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC U-19 टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात 9 विकेट्सने धुव्वा उडवत एकूण आणि सलग दुसरा U 19 महिला विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं आव्हान दिलं […]Read More
ओटावा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांना धडकी भरली आहे. मात्र आता शेजारील कॅनडाने अमेरिकेला अडचणीत आणणारा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% शुल्क लागू करण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेजारी देशांशी संघर्ष सुरू झाला आहे. कॅनडाचे […]Read More
राधिका अघोर दरवर्षी 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो. पाणथळ म्हणजेच इंग्रजीत ज्याला wetland असे म्हणतात, त्याबद्दल तशी लोकांना फारच कमी माहिती असते. पर्यावरण आणि निसर्ग साखळीत जंगलांचं जितकं महत्त्व आहे, तितकेच महत्त्व पाणथळ प्रदेशांचे आहे. खरे तर, पाणथळ जागा, पृथ्वीवरील एकूण भूभागापैकी केवळ तीन टक्के जागेवर आहेत. मात्र, जंगले जितका कार्बन शोषून […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतात अनेक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळे आहेत, परंतु अंदमान आणि निकोबार बेटे ही जागा पर्यटनासाठी एक वेगळाच अनुभव देते. बंगालच्या उपसागरात वसलेली ही बेटे त्यांच्या स्वच्छ निळ्या समुद्रकिनाऱ्यांमुळे आणि ऐतिहासिक वारशामुळे प्रसिद्ध आहेत. सुंदर बीचेस, प्रवाळ भित्ती, गूढ बेटांचे जंगल आणि जलक्रीडांचे विविध पर्याय यामुळे ही बेटे पर्यटकांसाठी स्वर्गच […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :इटालियन स्वयंपाकघर हे जगभरात प्रसिद्ध असून त्यामध्ये पास्ता, पिझ्झा आणि अनेक प्रकारचे तांदळाचे पदार्थ लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक खास डिश म्हणजे “रिसोटो” – हा एक क्रीमी आणि चविष्ट तांदळाचा पदार्थ आहे, जो खास करून इटलीच्या उत्तर भागात लोकप्रिय आहे. झटपट होणारा आणि श्रीमंत चव असलेला हा पदार्थ विविध प्रकारच्या […]Read More
जितेश सावंत आज एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प हा नोकरदारांसाठी काही प्रमाणात चांगला ठरला पण शेअर बाजारासाठी काही तितकासा चांगला ठरताना दिसला नाही. बजेट मधील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे भारत ट्रेड नेट’ (BTN) ची स्थापना केली जाईल, जी व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन संसद आणि काँग्रेसने त्यांच्या कार्यालयात चीनच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) Chatbot DeepSeek च्या वापरावर बंदी घातली आहे. US काँग्रेसने यासंदर्भात एक नोटीस जारी करून म्हटले आहे की, सिस्टममध्ये धोकादायक सॉफ्टवेअर अपलोड करण्यासाठी अनेक चॅटबॉट्सचा वापर केला जात आहे. हे DeepSeek संबंधित धोके देखील स्पष्ट करते. US काँग्रेसने […]Read More