Month: January 2025

राजकीय

बीड सरपंच हत्याकांडांतील सर्व आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई

बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींवर आता अधिक कठोर कारवाई होणार आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणातील सर्वच आरोपींवर हत्येच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्याची माहिती लवकरच कोर्टाला दिली जाणार आहे. […]Read More

राजकीय

या राज्यपालांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

चेन्नई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) तामिळनाडूच्या राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल टीएन रवी यांना परत बोलावण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. रवी यांनी राज्यपालांचे कर्तव्य पार पाडले नाही आणि वारंवार संविधानाचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिका दाखल करणारे वकील सीआर जया सुकीन म्हणाले- राज्यपाल 6 […]Read More

कोकण

सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार समुद्री घोड्यांच्या संवर्धन प्रकल्प

सावंतवाडी, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समुद्र विविध समुद्रीजीवांनी समृद्ध आहे. स्वच्छ, नितळ पाण्यामुळे येथील समुद्र देशभर लोकप्रिय आहे. स्कूबा डायव्हींग द्वारे येथे भेट देणाऱ्या पर्यंटकाना अनोख्या सागरी जीवांचे दर्शन होते. यातलाच एक अनोखा प्राणी म्हणजे समुद्री घोडा म्हणजे घोड्यासारखे तोंड असणारा मासा. सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यांच्या अधिवासाबरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याने […]Read More

राजकीय

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची जामिनावर सुटका

बंगळुरु, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींपैकी कोठडीत असलेल्या एका आरोपीला काल बंगळुरु न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे या हत्या प्रकरणातील सर्वच १७ आरोपी आता जामिनावर बाहेर आले आहेत. बंगळुरु न्यायालयाचे न्यायाधीश मुरलीधर पै बी यांनी काल शरद भाऊसाहेब काळस्कर याला जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींची […]Read More

करिअर

 IIT इंदूरमध्ये पदवीधरांपासून अभियंत्यांपर्यंत भरती

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :IIT, इंदूरमध्ये कार्यकारी अभियंता, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक निबंधक आणि कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी भरती आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट iiti.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: जास्तीत जास्त 45 वर्षे शुल्क: पगार: निवड प्रक्रिया: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी चाचणी, कौशल्य चाचणी, व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखतीसाठी ई-मेलद्वारे सूचित केले […]Read More

पर्यावरण

घरी फुलझाडांसाठी योग्य मातीत लागवड कशी करावी?

फुलझाडांची चांगली वाढ होण्यासाठी योग्य माती आणि खत महत्त्वाचे असते. पद्धत: काळजी कशी घ्यावी? फुलझाडांसाठी मोकळ्या आणि सुपीक मातीची गरज असते. दर महिन्याला सेंद्रिय खत घालून मातीचे पोषण राखा. फायदे: योग्य माती फुलांची गुणवत्ता सुधारते आणि झाड अधिक काळ टवटवीत राहते.Read More

पर्यटन

ऑस्ट्रेलिया – साहस, निसर्ग, आणि शहरांची अनोखी दुनिया

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ऑस्ट्रेलिया हे विविधतेने भरलेले गंतव्यस्थान आहे, जिथे तुम्हाला निसर्गाच्या सुंदरतेपासून ते शहरांच्या आधुनिकतेपर्यंत सर्व काही अनुभवायला मिळते. या देशातील प्रत्येक ठिकाण त्याच्या खास वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवासाची सुरुवात सिडनी शहरापासून करा. येथे जगप्रसिद्ध सिडनी ओपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजला भेट द्या. बॉण्डी बीचवर आराम करा आणि निळ्या पाण्याचा आनंद […]Read More

सांस्कृतिक

किल्ले विशाळगडावर उरूस साजरा करण्यास मनाई

कोल्हापूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विशाळगड इथे उद्या रविवारी होणाऱ्या उरुस उत्सवाला जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने परवानगी नाकारली आहे. नुकतीच विशाळगडावर पर्यटक आणि भाविकांना जाण्यासाठी अटी – शर्ती लावून परवानगी दिली होती, परंतू गडावरील अतिक्रमणाविरोधातील कारवाई पूर्ण होत नाही. तोपर्यंत गडावर कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. ऐतिहासिक किल्ले […]Read More

ऍग्रो

शेतशिवारात नीलगायींचा हरभरा पिकात हैदोस…

वाशिम, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील गणेशपूर शेत शिवारात नीलगायींच्या कळपाने धुडगूस घालून चार एकर हरभऱ्याचे पीक फस्त केले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांनी वारंवार वनविभागाकडे नीलगायींसह अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप […]Read More

महिला

महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांच्या आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनशैलीतील बदल, वाढता ताणतणाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत, महिलांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून आपले आरोग्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हिकल कॅन्सर), हाडांची झीज (ऑस्टिओपोरोसिस) अशा अनेक […]Read More