मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण नियमांचा भंग करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मेडीलाइफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ऑक्सिकेअर हॉस्पिटल या दोन रुग्णालयांना मंडळाने नोटीस बजावली आहे. या दोन्ही रुग्णालयांवर कठोर कारवाई का करू नये, अशी विचारणा मंडळाने केली आहे. दरम्यान, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने मंडळाच्या कारवाईला आक्षेप […]Read More
जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळ (जम्मू आणि काश्मीर JKSSB) ने SI भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ३ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट jkssb.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क):: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घरातील बहुतांश कामे महिलाच करतात. व्यावसायिक असो की गृहिणी, ती तिच्या जबाबदाऱ्या नेहमीच पार पाडते. अशा परिस्थितीत अनेकदा असे दिसून येते की महिला कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत कमी विश्रांती घेतात आणि त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. या कारणास्तव, महिलांच्या शरीरातील चरबी वेगाने […]Read More
जालना, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी रिमझिम पावसाने जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या अवकाळी पावसामुळे आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जालना जिल्ह्यात मागील 4/5 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावलीय. या पावसामुळे द्राक्षबागांसह […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मविआच्या नेत्यांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते.मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला, हा संविधानाचा अपमान असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून मविआच्या नेत्यांवर केली आहे. मविआकडून संविधानाचा अवमान ! राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते, हे त्यांनी आपल्या कालच्या […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 16 दिवस होऊन देखील अद्याप काँग्रेस विधानमंडळ पक्षाची बैठकच झालेली नाही. ती नेमकी कधी होईल यासंदर्भात अद्यापही अनिश्चितता असून दिल्लीतून या संदर्भात कोणत्याही सूचना न आल्याने ही बैठक केव्हा घ्यायची यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही. विधिमंडळाच्या नेतेपदी कोणाची निवड करावी यासंदर्भात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीला उत आला […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा ॲड. राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड होणार होणे निश्चित झाले असून अध्यक्षपदासाठी आज दुपारी मुदत संपेपर्यंत भाजपचे राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे त्यांची निवड ही केवळ औपचारिकता बाकी आहे. विधानसभेच्या आजच्या कामकाजात 106 सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली . यात दोन जणांनी […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’चे निकष शिथिल करण्याचा निर्णय तसेच दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी देण्याच्या शासन निर्णयावर येत्या आठवड्यात कार्यवाही करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातील पत्रकार कक्षात येऊन पत्रकार […]Read More