Month: December 2024

ट्रेण्डिंग

बापरे, चॉकलेटच्या डब्यातून जिवंत कासवांची तस्करी, किती कासवं होती वाचा!

तामिळनाडूच्या त्रिची विमानतळावर कस्टम विभागाने तस्करी करून आणलेले कासव जप्त केले आहेत. ही कासवे कस्टम विभागाच्या पथकाला तपासणीत आढळली. पोलिसांनी कुआलालंपूरहून एका पार्सलमधून ही कासवे आणली होती. थोडीथोडकी नव्हे तर 2447 जिवंत कासवे पोलिसांनी जप्त केली. ही घटना रविवारी (दि. 29 डिसेंबर) दुपारी घडली. या प्रकरणी कस्टम विभागाने अज्ञाताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास […]Read More

ट्रेण्डिंग

New Year पार्टीआधी पुण्यातल्या पबने काय वाटले असेल? अवघड आहे

नववर्षाच्या स्वागतासाठी आता ठिकठिकाणी पार्टी आयोजित केल्या जातात. अशावेळी गिफ्ट्स वगैरे दिले जातात. आता तर विविध पब्जमध्येही दणक्यात पार्टी साजरी होते. पण पुण्यातल्या एका पबने ३१ डिसेंबरच्या पार्टी आधी जे केलंय ते वाचून अवघड आहे पुढचं सगळं असंच म्हणावसं वाटेल. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पब कडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी कंडोम आणि […]Read More

महानगर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावयायिक विमानाचे लँडींग यशस्वी

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज इंडिगो एअरलाइन्स चं आ थ्री ट्वेंटी विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे. अग्निशमन दलाकडून विमान लँड झाल्यानंतर विमानाला पाणी फवारून सलामीही देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामंही पूर्ण झालेली आहेत. महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई 30 या […]Read More

ऍग्रो

शेत पिकांवर आता आफ्रिकन गोगलगायींचा प्रादुर्भाव …

लातूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन तीन वर्षा पूर्वी शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे लातूर जिल्ह्यातील काही भागातील शेतकरी त्रस्त झाले होते. प्रभावी उपाययोजना केल्यामुळे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यावेळी कमी झाला होता. या शंखी गोगलगायीच्या संकटातून बचावल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर अशाच प्रकारचे एक नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात […]Read More

देश विदेश

कोनेरु हम्पीने जिंकली FIDE जागतिक बुद्धीबळ चॅम्पियनशिप

न्यूयॉर्क, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची महिला बुद्धीबळपटू कोनेरू हम्पीने दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत हॅम्पीने अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या इरेन सुखंदरचा पराभव केला. यापूर्वी, 2019 मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या या स्पर्धेत हम्पीने विजेतेपद पटकावले होते. भारताची नंबर 1 खेळाडू चीनच्या झू वेनजुननंतर एकापेक्षा जास्त वेळा […]Read More

Lifestyle

कलिंगड आईस्क्रीम

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य :- १. दूध – अर्धा लिटर२. साखर – १ कप३. बेकिंग सोडा – १/२ टेबलस्पून४. कलिंगड – २ कप (बिया काढून घेतलेले- फक्त लाल भाग घ्यावा)५. मिल्क पावडर – अर्धा कप६. लाल रंगाचा फूड कलर – चिमूटभर (पर्यायी) कृती :- १. सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध ओतून त्यात […]Read More

Uncategorized

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी उघडली तोंडे…

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल संध्याकाळी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज झालेल्या तिन्ही पक्ष नेत्यांनी आज आपली तोंडे उघडली असून प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण सर्वसामान्य कार्यकर्ता असून आपल्याला कोणीही कसेही फेकून दिले तर चालते , आपण मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्यामुळेच […]Read More

Uncategorized

विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचा अर्ज

नागपूर दि १८– महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल आदी उपस्थित होते.Read More

Uncategorized

गौहर खानने घेतली रणबीर कपूरची बाजू

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अलीकडेच, रणबीर कपूरला मुंबईत झालेल्या राज कपूरच्या 100 व्या जयंती सोहळ्यात पत्नी, अभिनेत्री आलिया भट्टकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नेटिझन्सच्या प्रतिक्रियेचा सामना करावा लागला. अनेकदा ‘मिसॉगॅनिस्ट’ म्हणून टीका केली जाते, त्याची रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर चित्रपटातील सह-कलाकार, गौहर खान, त्याने त्याला ‘सज्जन’ म्हणून संबोधले आहे. गौहरने तिची इंस्टाग्राम स्टोरी […]Read More