मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उन्हाळ्यात कैरीची चटणी खाणे फायदेशीर ठरू शकते. कैरीची चटणी जितकी चविष्ट दिसते तितकीच ती बनवायलाही सोपी आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत कधीच कैरीची चटणी बनवली नसेल तर आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ती अगदी सहज तयार करू शकता. आमचूर चटणी बनवण्यासाठी साहित्यसुक्या आंबा पावडर – 1/4 कपगूळ – १/४ […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुदिना चटणी आपली नेहमीचीच भेळेसाठीची: एक वाटी पुदिना पाने फ्रेश, एक वाटी कोथिंबीर निवडून, हिरव्या मिरच्या तिखटवाल्या डार्क कलरच्या तीन, लसूण पाकळ्या सोलून चार, मीठ चवीनुसार, जिरे एक छोटा चमचा. एक मध्यम आकाराचा बटाटा. परोठ्या साठी मैदा किंवा गव्हाची कणीक. तीळ , कलुंजी, जिरे, ओवा मिक्ष्स एक चमचा. […]Read More
अकोला, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय जनता पार्टीने विधानसभेमधील मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली असून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. रणधीर सावरकर हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना शिवसेना ठाकरे […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हे सर्व एकत्र करून शिजवून थोडे खळीसारखे करून घ्यायचे : अर्धा लिटर म्हशीचं दूध,GMS powder,कॉर्न फ्लोर,मिल्क पावडर.थोड्या दुधात केशर विरघळवून रंगासाठी. किंवा फूड कलरचे दोन थेंब नंतर टाकायचे. हा बेस प्लास्टिक डब्यात ओतून फ्रिझरात पाच तास ठेवल्यावर दगड होतो.हा घट्ट बेस एका मोठ्या पातेल्यात घेऊन इलेक्ट्रिक ब्लेंडर फिरवत […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 19व्या शतकातील मार्बल पॅलेस हा उत्तर कोलकातामधील एक प्रासादिक वाडा आहे जो आता शहरातील रोमान्सर्सचा आवडता अड्डा आहे. मुख्यतः संगमरवरी बनवलेल्या वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना, कोलकातामधील सर्वात मोहक वास्तूंपैकी एक आहे. या भव्य संरचनेत कलात्मक पुतळे, व्हिक्टोरियन फर्निचरचे तुकडे, मोठे झुंबर, पुरातन घड्याळे, सुंदर चित्रे आणि इतर अशा […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरांमधली या पारव्यांची वाढती संख्या हा आता वारंवार उपस्थित केला जाणार प्रश्न झालाय. या पक्षांमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पारव्यांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे श्वसनसंस्थेचे संसर्ग होतात. याशिवाय त्वचेवर ॲलर्जी, सायनॅटिस अशा आजारांचा धोका या वाढतो. पण […]Read More
नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड आणि परभणी या ठिकाणी झालेल्या हिंसाचार आणि हत्ती प्रकरणी आज विधानसभेत अल्पकालीन चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भाजपाच्या सदस्यांनी बीड मधील हत्येप्रकरणी, मंत्री धनंजय मुंडे यांचे हस्तक थेट सहभागी असल्याचा आरोप केला. अर्थात याप्रकरणी मुंडे यांचे नाव मात्र त्यांनी घेतले नाही, मात्र यातून भाजपाने धनंजय मुंडे यांना अडचणीत […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील महिला मजुरांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या छोट्या वित्तीय संस्था मागील दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिला मजूर या मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकल्या आहेत. दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असून, अनेक महिला कर्जबाजारी होत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी गावागावात जाऊन आठ दहा […]Read More
नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सन २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या ” लालपरी ” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष तथा मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा […]Read More
नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी अखेर भाजपाच्या प्रा. राम शिंदे यांची निवड होणार हे आता निश्चित झाले आहे. आज दुपारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ राम शिंदे यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. विधान परिषदेचे सभापती पद शिवसेनेच्या साठी मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न […]Read More