दुधाचे आईस्क्रीम बनवा, सॉफ्टी

 दुधाचे आईस्क्रीम बनवा, सॉफ्टी

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हे सर्व एकत्र करून शिजवून थोडे खळीसारखे करून घ्यायचे :

अर्धा लिटर म्हशीचं दूध,
GMS powder,
कॉर्न फ्लोर,
मिल्क पावडर.
थोड्या दुधात केशर विरघळवून रंगासाठी. किंवा फूड कलरचे दोन थेंब नंतर टाकायचे.

हा बेस प्लास्टिक डब्यात ओतून फ्रिझरात पाच तास ठेवल्यावर दगड होतो.
हा घट्ट बेस एका मोठ्या पातेल्यात घेऊन इलेक्ट्रिक ब्लेंडर फिरवत ठेवायचा. दहा मिनिटांनी बेस फुगून दुप्पट अडिचपट होईल. 

दोन तीन थेंब फुड कलर आणि दोन चार थेंव फुड एसन्स टाकून अर्धा मिनिट फिरवायचे. वेलची पावडर, व्हिप क्रीम टाक

पाच तासांनी सेट झाल्यावर स्कूपने काढून खायला तयार.

Make milk ice cream, Softie

ML/KA/PGB
16 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *