मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनीर चिल्लाची रेसिपी खूप सोपी आहे आणि ती कमी वेळेत बनवता येते. यामुळेच पनीर चीला नाश्ता म्हणूनही खूप आवडतो. जर तुम्ही पनीर चिल्ला कधीच बनवला नसेल तर आमच्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज तयार करू शकता. पनीर चिल्ला बनवण्यासाठी साहित्यकिसलेले चीज – 1.5 कपबेसन – २ वाट्याअजवाइन – […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थंडीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्वचेची कळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. – हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. – पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. – त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 880.93 कोटी रुपयांची दावा न केलेली परिपक्वता रक्कम होती. सरकारी माहितीनुसार, एकूण 372,282 पॉलिसीधारकांनी त्यांच्या मॅच्युरिटी बेनिफिटचा दावा केलेला नाही. म्हणजेच पॉलिसी मॅच्युअर होऊन 3 वर्ष झाली तरी त्यावर कोणीही दावा केलेला नाही. नियमांनुसार, ज्या पॉलिसींच्या मॅच्युरिटी रकमेवर […]Read More
लंडन,दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UK मध्ये लाखोंच्या संख्येने शीख समुदाय वास्तव्याला आहे.UK सरकारने काही दिवसांपूर्वी धूम्रपान विरोधी जाहिरातीवर शीख समुदायातील व्यक्तीचा फोटो वापरला. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या परिणामी यूके सरकारला शीख समुदायाची माफी मागण्यास भाग पडले. यूकेमध्ये शीख समुदायातील लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. नववर्षाच्या निमित्ताने यूकेतील आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाद्वारे […]Read More
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपट आणि popcorn हे लोकप्रिय समीकरण आहे. सहज टाईमपास म्हणून खाण्याच्या पदार्थांवर आता GST लावण्यात येणार आहे. गणार आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथे जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेची ५५ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पॉपकॉर्नवर कर लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परिषदेने पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार […]Read More
कुवेत सिटी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या हस्ते कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ प्रदान करण्यात आला आहे. कुवैत आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तब्बल ४३ वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानाने […]Read More
पणजी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्थानिक जनतेचा विरोध असूनही २८ ते ३० डिसेंबर या दरम्यान धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त परवानगी दिली. उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील धारगळ येथे सनबर्नचे आयोजन करण्यास न्यायालयाने परवानगी देऊ नये ही याचिकाकर्त्याने केलेली मागणी गोवा खंडपीठाने फेटाळून लावली. मात्र खंडपीठाने […]Read More
मुंबई, दि. 22 (जितेश सावंत): भारतीय बाजारात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. सलग पाच दिवस बाजार खाली राहिला. मागील चार आठ्वड्याती नफा बाजाराने पुसून टाकला आणि 2 वर्षांपेक्षा अधिक काळातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवली.यूएस फेडने भविष्यातील दर कपातीच्या गतीबाबत घेतलेली सावध भूमिका,जागतिक विक्री,आणि मोठ्या प्रमाणात झालेली FII ची विक्री आणि रुपयाची नवी नीचांकी […]Read More
बीड,दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड वाढलेल्या गुन्हेगारीमुळे राज्यभरात बदनाम झालेल्या बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीचा उद्रेक रोखून जनसामान्यामध्ये पोलिसांबद्दल पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान नवनीत कॉवत यांच्या समोर असणार आहे. काल रात्री ११.४० वाजता त्यांनी पदभार स्वीकारला आहे. विविध अवैध धंद्यांचे माहेरघर […]Read More
गणित म्हटलं की विषय आवडणारे आणि न आवडणारे दोन्ही विद्यार्थी एक गोष्ट सांगतील, की गणित अवघड विषय आहे. नवनवी आव्हाने देणारा हा विषय आहे. शंभर पैकी 95 विद्यार्थ्यांचा नावडता असला, तरीही शिकावाच लागतो, असा शाळेतला विषय म्हणजे गणित! आयुष्याचं गणित आणि व्यवहार दोन्ही सुरळीत हवं असेल, तर गणित शिकावं लागतंच, पण त्याही पलीकडे प्रत्येक काम […]Read More