मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अफगाणिस्तानात तालिबानची राजवट सुरु झाल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शत्रुत्व निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनांमुळे हा तणाव आणखी वाढला होता. मंगळवारी पहाटे पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला आहे. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात पाकिस्तानने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाला […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन, मुंबई येथे नाताळ निमित्त स्नेहमिलन संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ आणि नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे फादर पॉल पुलेन तसेच सेंट पॉल धर्मसंघाचे फादर तथा […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २५ मिनिटे लागणारे जिन्नस: चवळी / बरबटी (कडधान्यातला प्रकार) : दोन वाट्या ( ७ ते ८ तास भिजलेली)लसुण पाकळ्या – १०,१२हिरव्या मिरच्या – २धणे पुड – १ चहाचा चमचाकोथिंबीर , जिरं, तिखट , मीठ अंदाजेचबेसन पीठ – २ चहाचे चमचेतळणा साठी तेल क्रमवार पाककृती: हिवाळ्यात […]Read More
चंबा, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिमाचल प्रदेशातील चंबा हे औपनिवेशिक काळातील बंगले, विस्तीर्ण गवत आणि आनंददायी वातावरणासाठी ओळखले जाणारे प्राचीन ठिकाण आहे. हे राज्यातील सर्वात सुंदर खोऱ्यांपैकी एक आहे. हे शहर रावी आणि साल नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. जानेवारीमध्ये या ठिकाणचे हवामान फारसे टोकाचे नसते, आणि म्हणूनच हे एक उत्तम ठिकाण आहे. Places to […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारताने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निक्की प्रसादची T20 विश्वचषकासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत हा सध्या अंडर-19 महिला क्रिकेटचा चॅम्पियन संघ असून यावेळीही ते विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघ : निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच घरकुल योजना. याच योजनेसाठी सामाजिक आणि आर्थिक जनगणनेनुसार २०११ आणि आवास २०१८ च्या सर्वेक्षणानुसार लाभार्थीची निवड केली जाते. परंतु या सर्वेक्षणातील जाचक अटी शिथिल करण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी (ता. २३) पुण्यातील एका कार्यक्रमात केली. या योजनेतून बेघर […]Read More
मथुरा,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भगवान श्रीकृष्णाची नगरी असलेल्या मथुरा-वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबाबत मंदिर व्यवस्थापनाने बॅनरदेखील लावले आहेत.बांके बिहारी मंदिराचे व्यवस्थापक मुनीश शर्मा आणि उमेश सारस्वत यांनी सांगितले की, मंदिरात भाविकांनी हाफ पँट, बर्मुडा, मिनी स्कर्ट, नाईट सूट, कट आणि फाटलेल्या जीन्स, चामड्याचे बेल्ट आणि […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संध्याकाळ झाली की, महानगरी मुंबईतील रस्ते आणि गल्ल्यांमध्ये विविध खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉल्सची रेलचेल असते. दिवसभराचा शिण घालवण्यासाठी मुंबईकर आणि मुंबई पहायला आलेले पर्यटक महागड्या हॉटेल्स पेक्षा रस्त्यावरील गाड्यांमधील खाद्यपदार्थांना प्राधान्य देतात. मात्र या हे पदार्थ तयार करताना विक्रेत्यांकडून स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जाण्याची शक्यता फारच कमी असते. यामुळे काही […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने ढासळत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हिवाळा सुरू झाल्यानंतर मुंबईतील हवेचा स्तरही बिघडू लागतो. यंदाही मुंबईत हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे, महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन नियमावली आणली आहे. त्यात विकासकामांमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण रोखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या नियमावलीमध्ये […]Read More
वॉशिंग्टन डीसी, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शपथविधीपूर्वी काही देशांना अडचणीत आणणारी विधाने करत आहेत. न्युयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प काल ग्रीनलँडला अमेरिकन नियंत्रणाखाली घेण्याबाबत बोलले. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी ग्रीनलँडवर आमचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अमेरिकेला वाटते. ग्रीनलँड हे उत्तर अटलांटिक […]Read More