Month: November 2024

बिझनेस

कंपनी असावी तर अशी! इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार भरपूर बोनस, आकडा

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनस जाहीर केला आहे. इन्फोसिसकडून कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरच्या पगारासह ८५ टक्के परफॉर्मन्स बोनस दिला जाऊ शकतो. तशा आशयाचा ई-मेल यापूर्वीच परफॉर्मन्स बोनससाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. यामुळे कंपनीच्या डिलिव्हरी आणि सेल्स वर्टिकलमध्ये ज्युनिअर आणि मिड लेव्हल कर्मचाऱ्यांना याचा फायदा होण्याची […]Read More

ट्रेण्डिंग

नव्या मुख्यमंत्र्यांबाबत नरेंद्र मोदी यांचा निर्णय मान्य, एकनाथ शिंदे यांची

महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपाच्या वतीने स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेची भाषा सौम्य झाली. त्यानंतर बुधवार, २७ जानेवारीला ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, मी स्वतः मोदींना मी फोन केला होता, फोन करून सांगितलं की सरकार […]Read More

महिला

स्त्रियांसाठी स्वत: च घर सुरक्षित आहे का? UN चा अहवाल

महिला हिंसाचारविरोधी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधत UN म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या युएन वुमेन आणि युएन ऑफिस ऑफ ड्रग्ज ॲंड क्राईम या दोन संस्थांनी सर्वेक्षण केले. जगभरातल्या महिलांचा त्यांनी अभ्यास केला. त्या अभ्यानुसार काढलेल्या अहवालात जगात दररोज १४० महिला व मुलींची त्यांच्या घरीच जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्याकडून हत्या करण्यात येत असल्याचा दावा यात केला आहे. त्यामुळे महिला […]Read More

ट्रेण्डिंग

कुस्तिपटू बजरंग पुनियावर ४ वर्षांची बंदी, हे आहे कारण!

कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ला 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड टेस्ट दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यात नकार दिल्याने चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. NADA ने सुरुवातीला 23 एप्रिल रोजी बजरंग पुनियाला त्याच गुन्ह्यासाठी निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर […]Read More

ट्रेण्डिंग

Pan Card मध्ये बदल होणार, असे असेल सरकारने मंजूर केलेले

पॅन कार्ड अपग्रेड करण्यासाठी पॅन २.० प्रोजेक्टला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. पॅन कार्ड आता क्यूआर कोडसह देण्यात येणार आहे. सध्याच्या पॅनकार्डधारकांना काहीही बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या प्रकल्पाची माहिती सोमवारी संसदेत दिली. PAN 2.0 प्रकल्पावर 1435 कोटी रुपये खर्च केले जातील.पॅन 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत […]Read More

पर्यटन

दिल्लीतील सदैव हिरव्यागार ठिकाणांपैकी एक, दिल्ली हाट

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील सांस्कृतिक जीवंतपणाचे हे ज्वलंत केंद्र ग्रामीण भारतातील वांशिक संस्कृतीचे प्रदर्शन करते आणि उत्कृष्ट हस्तकला, हातमाग, खेळणी, लाकडी कला जसे की चंदन आणि रोझवूड कोरीवकाम, चामड्याचे पादत्राणे, जातीय कपडे, मणी, पितळेची भांडी, धातूचा माल आणि झुंबर विकते. तुम्ही येथे गॅस्ट्रोनॉमिक फेरफटका देखील करू शकता कारण हे ठिकाण उत्तर, […]Read More

राजकीय

शत प्रतिशत साठी आता भाजपचाच मुख्यमंत्री , फडणविसांचे नाव निश्चित

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट समाविष्ट झाल्याने या निवडणुकीमध्ये पक्षाची तिकिटे न मिळणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी खुद्द अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये 2029 मध्ये शतप्रतिशत भाजपा असा नारा दिला होता. तो नारा पूर्ण करण्यासाठी आत्ताच्या निवडणुकीत तब्बल 132 जागा मिळालेल्या भाजपाचाच मुख्यमंत्री होईल […]Read More

Lifestyle

नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  साहित्यःदुध – १ वाटी/कप,साय/फ्रेश क्रिम – १ वाटी/कप,दुध पावडर (nestle everyday) – १ वाटी/कप,आवडत्या फळाचा गर/पल्प – १ वाटी/कप,साखर – चवीनुसार, क्रमवार पाककृती:  वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) […]Read More

देश विदेश

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान केंद्र सरकारकडून मंजुर

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय शेती पद्धतीच्या शाश्वत विकासासाठी केंद्र सरकारकडून धोरणात्मक पातळीवर मोठे निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने काल कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र केंद्र प्रायोजित योजना म्हणून राष्ट्रीय मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (NMNF) सुरू करण्यास मान्यता दिली आहे. १५ व्या […]Read More

राजकीय

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली EVM विरोधातील याचिका

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणूकाच्या निकालानंतर पराभूतांकडून EVM बद्दल शंका उपस्थित, करणे बॅलेट पेपर वर निवडणूका घेण्याची मागणी करणे, न्यायालयात याचिका दाखल करणे हे नेहमीचेच समीकरण होऊन गेले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीचा प्रचंड संख्याबळाने विजय झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि अन्य काही जणांकडून EVM विरोधात […]Read More