मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:साहित्य :१.ताजी कोवळी निवडून धुतलेली व बारीक चिरलेली मेथीची पाने,२.बारीक चिरलेले मध्यम आकाराचे दोन कांदे,३.लाल तिखट चवीनुसार,४.मीठ चवीनुसार,५.दाण्याचा कूट 3-4 टे स्पून (म्हणजे आपला फराळाचा चमचा )६.फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे७. तळलेला किंवा भाजलेला पापड क्रमवार पाककृती:काल संध्याकाळी गावाहून साबु आमच्या शेतातली मेथी घेऊन आले. घरची किंवा ताजी […]Read More
मुंबई, , दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 288 मतदारसंघात 7 हजार 78 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील काल दि. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात 4 हजार 140 उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती […]Read More
पुणे , दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व असून अंतःकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच् प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थ्यांचा “SUNFLOWERS WERE FIRST ONES TO KNOW” हा चित्रपट 2025 च्या ऑस्करसाठी लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत पात्र ठरला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन FTII चे विद्यार्थी चिदानंद एस नाईक यांनी केले आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या […]Read More
कोलकाता, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्या वयात मुलं नुकतच बोलू-चालू लागतात, अशा अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी कोलकाता येथील एका चिमुरड्याने बुद्धीळात चक्क विश्वविक्रम केला आहे. तीन वर्षांच्या अनिश सरकारने फिडे (FIDE)-रेटेड बुद्धिबळपटू बनून जागतिक विक्रम केला आहे. त्याने तीन 3 वर्षे, 8 महिने आणि 19 दिवसांच्या वयात फिडे रेटिंग मिळवलं आहे. जगातील सर्वात […]Read More
मद्रीद,4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपातील काही देशांमध्ये नामधारी स्वरूपात राजेशाही शिल्लक आहे. येथील जागरुक नागरिक राजघराण्यातील व्यक्तींना योग्य तो मान देतात मात्र वेळप्रसंगी त्यांना जाबही विचारतात. देशाप्रती त्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देतात. स्पेनमधील पूरग्रस्त व्हॅलन्सिया भागाला भेट देण्यासाठी आलेले राजा फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटिजिया यांच्यावर संतप्त नागरिकांनी चिखल फेकला आहे. पूर […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती आणि महा विकास आघाडीने उमेदवारी दिलेल्या अधिकृत उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून संबंधित पक्षाला न सांगताच आपापली उमेदवारी आज परस्पर मागे घेतल्याने दोन्ही बाजूंची राजकीय अडचण झाली आहे. अहील्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या जागी त्यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपाने उमेदवारी दिली होती मात्र आपल्या […]Read More
उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण अपघात झाला आहे. सुमारे 40 प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. गढवाल-रामनगर मार्गावरील सल्टजवळ हा अपघात झाला. बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. बस कोसळताच या ठिकाणी मदत आणि बचावकार्य करण्यासाठी तीन पथकं दाखल झाली. एसडीआरएफतर्फे हे बचावकार्य राबवण्यात येतं आहे. अपघातात जे लोक जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात […]Read More
खलिस्तानींच्या मंदिरावरील हल्ल्यानंतर कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा हिंदूंचा
कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात एका हिंदू मंदिरावर नुकताच झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आता या हल्ल्याप्रकरणी कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने (CNCH) कडक पाऊल उचलले आहे. आता यापुढे कॅनडात उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना हिंदू मंदिरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत खलिस्तानींवर कारवाई होत नाही आणि मंदिरांची सुरक्षा बळकट केली जात नाही, तोपर्यंत मंदिरांचा राजकीय […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात २० नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाकडूनही निवडणूक प्रक्रीया पारदर्शक होण्यासाठी सतर्कपणे कारवाई करत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्या ५ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपर्यंत तीन वरिष्ठ […]Read More