मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्राजक्ता माळी निर्मिती आणि अभिजीत ‘फुलवंती’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. प्राजक्ताचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘फुलवंती’ ११ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. मात्र त्यात एक ट्विस्ट आहे. तो प्रेक्षकांना मोफत पाहता येणार नाही. प्राजक्ताने यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली […]Read More
ढाका, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशात झालेल्या सत्तापालटानंतर येथे कट्टरवाद्यांकडून हिंदू नागरिक आणि देवस्थानांना सतत लक्ष्य केले जात आहे.बांगलादेशातील चितगावमध्ये हेफाजत-ए-इस्लाम या कट्टर इस्लामिक संघटनेने शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनविरोधात रॅली काढली. यामध्ये लोकांनी इस्कॉनच्या भाविकांना पकडून ठार मारण्याच्या घोषणा दिल्या.रॅलीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणीही केली. इस्कॉनवर बंदी घातली नाही तर आंदोलन करू, […]Read More
मुंबई, दि. ९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : Automobile क्षेत्रात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. भारत सरकारकडूननही e-vehicle च्या विक्री आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकारच्या MP ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत EV चा प्रचार केला जात आहे. सरकारी आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, देशात […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीवन विमा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी आता आरोग्य विमा क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.LIC कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, एलआयसी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आरोग्य विमा कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकते. या दिशेने काम वेगाने सुरू आहे आणि नियामक मान्यता मिळाल्यानंतर, कंपनीचा […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :100 किमीच्या आत चंदीगडजवळ भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक, हे नयनरम्य हिल स्टेशन मनाला स्फूर्ती देणारे नैसर्गिक सौंदर्य आहे. हिमाचलच्या एंट्री पॉईंटवर स्थित, नालागढ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह एक दिवस बाहेर जाण्यासाठी आदर्श आहे. येथील सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे नालागड किल्ला. इतिहासाच्या इतिहासातील हा चमत्कार आता वारसा संपत्तीत रूपांतरित […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ढेबरा पीठ बाजरीचे पीठ, ताजी मेथीची पाने, काही मसाले, तीळ आणि दही यापासून बनवले जाते. लागणारे जिन्नस: बाजरी पीठ – दीड वाटीगहू पीठ – अर्धी वाटीताजी मेथी – १ १/२ ते २ वाट्याकोथींबीर – १/२ वाटीदही ताजे (आंबट नको) – वरील पीठ मळण्यासाठीआले मिरची पेस्ट – आवडीनुसारधणे जिरे […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज हिंगणघाट आणि परभणी इथे प्रचारसभा झाल्या तर उध्दव ठाकरे यांचीही प्रचारसभा बुलडाण्यात झाली . या दोघांनीही महायुतीचे सरकार भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील असल्याचा आरोप केला. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही, सरकारचं निर्यात धोरण योग्य […]Read More
धुळे / नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचा अत्यंत धोकादायक खेळ काँग्रेस करत आहे, कारण काँग्रेस कधीच, दलित, मागास, आदिवासी जनतेचा विकास बघू शकत नाही, असा गंभीर आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विधानसभा प्रचारासाठीची त्यांची राज्यातील पहिली सभा आज धुळ्यात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारचे […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा जवळ येताच साथीच्या तापाचे रुग्ण वाढू लागतात. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेऊन भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारू पिणे आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते. मात्र काही अपवाद वगळता शासनाकडून मद्य विक्री आणि सेवनावर कायदेशीर बंदी नाही. मद्यविक्रीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो त्यामुळे जगभर बहुतांश ठिकाणी मद्यपान केले जाते. मद्य पिताना त्यात योग्य प्रमाणात मिक्सिंग करणे ही एक कला मानली जाते. उत्तम […]Read More