Month: November 2024

Lifestyle

कैरीची डाळ बनवा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य –१ कैरी, १ वाटी हरभरा डाळ, २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी-जास्त कराव्यात), मीठ चवीप्रमाणे. १ टी स्पून साखर, १/२ इंच आल्याचा तुकडा, फ़ोडणीपुरते तेल. फोडणीचे साहित्य –हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर कृती –हरभरा डाळ थंड पाण्यात कमीतकमी २ ते ३ तास भिजत घालावी. कैरीची […]Read More

ट्रेण्डिंग

बांगलादेशात हिंदू धर्मगुरूंवर दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा

ढाका, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील आंदोलकांनी आरक्षण प्रश्नावर हिंसक आंदोलन करत शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले आहे.या दरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक ठिकाणी हिंदू नागरीक आणि देवस्थांना लक्ष्य करण्यात आले होते. इथे आता नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस सत्तारुढ झाले असले तरीही हिंदू समाज विलक्षण अस्वस्थता आहे. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रुमख मोहम्मद […]Read More

मनोरंजन

फॅशन डिझायनर रोहीत बल यांचे निधन

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 63 वर्षीय काश्मिरी फॅशन डिझायनर रोहित बल यांचे काल निधन झाले.यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील उपस्थित होत्या. बल हे दीर्घकाळापासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. 2010 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती. अनोख्या शैली आणि सर्जनशीलतेसाठी जगभरात प्रसिद्ध […]Read More

अर्थ

१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेकडून निर्बंध

न्यूयॉर्क, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियाला युक्रेनविरोधी युद्धात मदत केल्याचा आणि निर्बंधांमधून पळवाटा मिळवून दिल्याचा आरोप करत अमेरिकेने १९ भारतीय खासगी कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या वित्त आणि परराष्ट्र विभागाने १२ देशांतील ४०० कंपन्यांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारला आहे. ही आतापर्यंत केलेली सर्वांत मोठी कारवाई मानली जाते आहे. शनिवारी […]Read More

ट्रेण्डिंग

अहिल्यानगरमधुन कोट्यवधींची सोन्या-चांदीची बिस्किटं आणि हिरे-मोत्यांचे दागिने जप्त

अहिल्यानगर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाद्वारे काळा पैसा, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातूंवर कारवाई केली जात आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी तब्बल १३८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. ही घटना ताजी असतांना आता अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर आली असता या ठिकाणी तैनात असलेल्या पथकाने ही गाडी […]Read More

पर्यावरण

छटपूजेआधी यमुना नदी स्वच्छ होणार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी झाल्यावर लगेचच उत्तर प्रदेशामध्ये छटपूजेचा सण येतो. यामध्ये यमुनानदीचे मोठे महत्त्व आहे. मात्र प्रचंड प्रदुषणामुळे यमुना नदीचे पाणी मानवी वापरास योग्य असल्याचे दिसत नाही. दिवाळीनंतर होणाऱ्या यमुना छट पूजेची तयारी अंतिम टप्प्यात असून पूजेआधी यमुना नदी स्वच्छ केली जाईल अशी ग्वाही दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दिली […]Read More

ट्रेण्डिंग

दिवाळी संपताच राज्यात प्रचाराचे फटाके : मोदी, गांधींच्या सभा

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या चार दिवसात थंडावलेला राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार येत्या आठवड्यात पुन्हा सुरू होणार असून वरिष्ठ नेत्यांच्या ॲटम् बॉम्ब , सुतळी बॉम्ब , डांबरी फटाक्यांनी पुन्हा एकदा प्रचाराचा धडाका पार पडणार आहे. भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार 9 नोव्हेंबर रोजी अकोला दौऱ्यावर येणार असून डॉ.पंजाबराव […]Read More

अर्थ

संवत 2081 चा यशस्वी शुभारंभ: परंतु पुढील आठवड्यातील दोन जागतिक

मुंबई, दि. २ (जितेश सावंत) : अत्यंत अस्थिर अश्या आठवड्याचा शेवट गोड झाला. शुक्रवारी 01 नोव्हेंबर रोजी दिवाळी मधील विशेष अश्या मुहूर्त ट्रेडिंग मध्ये सेन्सेक्स, निफ्टीची कामगिरी चमकदार राहिली. आणि संवत 2081 आणि नोव्हेंबर सिरीज सकारात्मकतेने सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये PSU, ऑटो स्टॉक आणि मिड, स्मॉल कॅप्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.त्याचबरोबर बाजारातील अस्थिरता देखील वाढली. […]Read More

सांस्कृतिक

साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक दिवाळी पाडवा स्नेहमीलन आणि नातेसंबंध मधुर

-राधिका अघोर दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा पाडवा- अमावस्येच्या लक्ष्मीपूजनानंतर, अश्विन महिना संपून कार्तिक महिना सुरु होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलीप्रतिपदेलाच दिवाळी पाडवा म्हणतात. हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अर्धा मानला जातो. बळीराजाविषयी पुराणात एक रंजक कथा आहे. हा अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला, आपल्या पराक्रमाने त्याने पृथ्वीसह स्वर्गातील इंद्राचे राज्यही बळकावले होते. हा […]Read More