Month: October 2024

ट्रेण्डिंग

दसऱ्यापासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई : नवरात्र उत्सवानिमित पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार दसऱ्यापासून (ता. १२) नवीन लोकल सेवेचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकात १२ नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ६ लोकल सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने नवीन वेळापत्रकात अप दिशेने […]Read More

ट्रेण्डिंग

हिंदू मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवण्याचं आवाहन

लखनऊ, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील संत साईबाबा हे हिंदू धर्मिय होते की मुस्लीम धर्मिय या विषयी अनेक प्रवाद आढळून येतात. असे असले तरही विविध धर्म, जाती, पंथांचे लोक त्यांचे भक्त आहेत. शिर्डी येथील साई मंदिरात अगदी हिंदू देवतेप्रमाणेच साईंची यथासांग पूजा केली जाते. देशात आणि जगात […]Read More

ट्रेण्डिंग

BMW ची Electric Scooter भारतीय बाजारात दाखल

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध वाहन कंपनी BMW ने भारतातीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 02 लॉन्च केली आहे. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 4,49,900 रुपयांपासून सुरू होते. कंपनीने सांगितले की, त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर शहर आणि शहरी वातावरण लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या उत्पादनाची रचना उत्तम असून नवीन पिढी आणि […]Read More

ट्रेण्डिंग

100, 200 रुपयांचे स्टँप पेपर होणार इतिहासजमा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जवळपास प्रत्येक सरकारी कामासाठी आवश्यक असणाऱ्या स्टँप पेपरचा भाव आता चांगलास वधारला आहे. आत्तापर्यंत किंमान 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर दस्तावेज तयार करता येत होता. मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेप इतिहासजमा होणार असून किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार […]Read More

महिला

हा प्रतिष्ठित चषक जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे : हरमनप्रीत कौर

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “हा प्रतिष्ठित चषक जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ती क्षमता सुद्धा आहे. 2020 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. “मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत भरलेल्या विश्वचषक स्पर्धेत आम्हाला सेमी फायनलला थोडक्यात हार पत्करावी […]Read More

पर्यावरण

पर्यावरण नियम उल्लंघन प्रकरणी मर्सिडीज बेंझला दणका !

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला कंपनीने आठवडाभरात उत्तर दिले. पर्यावरण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कंपनीकडून 25 लाख रुपयांची बँक गॅरंटी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत बोर्डाने कंपनीला नोटीस बजावली आहे. मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २३ ऑगस्ट व […]Read More

पर्यटन

हिमालयीन पीर पंजार पर्वतरांगेत वसलेले, गुलमर्ग

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बर्फाच्छादित माघाराचा विचार जर तुम्हाला उत्तेजित करत असेल, तर जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग तुमच्यासाठी जानेवारीमध्ये भेट देण्यासाठी योग्य पर्याय आहे. इथल्या बर्फाच्छादित भूमीची नयनरम्य दृश्ये तुमच्यावर दीर्घकाळ छाप सोडतील! हिमालयीन पीर पंजार पर्वतरांगेत वसलेले, हे माघार मुघल सम्राटांच्या काळापासून एक प्रमुख स्थान आहे. गुलमर्गमध्ये भेट देण्याची ठिकाणे: गुलमर्ग […]Read More

Lifestyle

वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बनवायची पारंपरिक पद्धत

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक डझन मध्यम आकाराच्या कैर्‍यापाव किलो जाडे मिठ१०० ग्रॅम मोहरीची डाळलाल तिखट ८ चमचे४ चमचे हळद२ चमचे मेथी१० ग्रॅम हिंगपाव किलो तेल आंब्याच्या तुम्हाला आवडतात त्या आकाराच्या फोडी करुन घ्या. त्या फोडींना थोडी हळद व थोडे मिठ चोळुन ४-५ तास कडकडीत उन्हात वाळवा. दुपारी फोडी वाळवत टाकुन संध्याकाळी […]Read More

ट्रेण्डिंग

आदिशक्ती अंबाबाईच्या जागरास कोल्हापूर सज्ज

कोल्हापूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील आदिमाया, आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून मंगलमयी वातावरणात घटस्थापनेनं प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली. आज सकाळी साडेआठ वाजता श्रीपूजकांचे मूळ घराणे मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर शासकीय अभिषेक घालण्यात आला. दुपारी साडेबाराच्या […]Read More

ट्रेण्डिंग

बदलापुर प्रकरणी शाळा संस्थापक, सचिवाला अखेर अटक

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असलेले संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आज पोलिसांनी अटक केली आहेत. हे दोघे कर्जत येथे लपून बसले […]Read More