मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं काल रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार […]Read More
अलिबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सुरू असलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला आज गालबोट लागले. आजच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आलेली बस कुमशेत घाटात कोसळली. ही बस चांदोरे येथून मोरबे येथील कार्यक्रमाला जात होती. या अपघातात १ महिला गंभीर तर इतर ८ महिला किरकोळ जखमी […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस ही अनोखी स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. हाँगकाँग क्रिकेट सिक्स स्पर्धेचे नियम नियमित क्रिकेट सामन्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे. नुकतीच याबाबत घोषणा झाली. या स्पर्धेत कोणते भारतीय खेळाडू खेळणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. १ ते ३ नोव्हेंबर […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर आल्या असून आचारसंहिता लवकरच लागू होऊ शकते. त्यामुळेच राज्य सरकारकडून आता दररोज विविध निर्णयांवर अंतिम मोहोर उमटवली जात आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर आज (९ ऑक्टोंबर ) महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात त्यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन प्रमुख महानगरांतील प्रवासाचे तास कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.यातीलच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे- मुंबई दरम्यान खोपोली जवळ उभारला जाणारा केबल ब्रिज.यामुळे या दोन शहरांतील प्रवासाचा वेळ अर्धातासाने कमी होणार आहे. मुंबई-पुणे शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काटक आणि कणखर शरीरयष्टी असूनही उंची कमी भरल्यामुळे राज्यातील आदिवासी युवकांना अनेकदा पोलीस भरतीला मुकावे लागते. यावर ठोस उपाययोजना करत आता राज्य शासनाने आदिवासी युवकांना पोलीस भरतीमध्ये आवश्यक उंचीमध्ये काहीशी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. उंचीमुळे आदिवासी तरुणांची होणारी कोंडी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण,चित्रपटांचे शुटींग, शेतीविषयक आणि अन्य कामासाठी देशामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळेच आता ड्रोन उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन धोरण आमलात येणार आहे. ” सरकार ड्रोन क्षेत्रात पुढील पीएलआय योजना आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ड्रोन क्षेत्रासाठी पहिली पीएलआय योजना 2021 मध्ये 120 कोटी रुपयांच्या खर्चासह […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने NTPC नॉन-टेक्निकल श्रेणीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, RRB NTPC अंडर ग्रॅज्युएटसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर आणि पदवी स्तरासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार RRB rrbcdg.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. पदवीपूर्व […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आज श्रीलंकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. आशियाई चॅम्पियन श्रीलंका भारताला आव्हान देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत एक विजय आणि एक पराभवाची नोंद केली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतरही भारताचा […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईच्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा ब्रेक घ्यायचा विचार केला तर, भारताची पक्षाची राजधानी गोवा हे पहिले गंतव्यस्थान आहे. तुम्ही नेहमी फ्लाइट घेऊ शकता, मुंबई ते गोवा हा ट्रेनचा प्रवास एक वेगळाच अनुभव देतो. या अनोख्या आणि निसर्गरम्य मार्गामध्ये सह्याद्री पर्वतरांगा, अरबी समुद्र, हिरवीगार कुरण, बोगदे, लहान नद्या, पूल, तलाव आणि […]Read More