Month: October 2024

Lifestyle

हॉटेल सारखे चिकन फ्राय

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला चिकन खावेसे वाटत असेल तर ग्रेव्ही चिकन बनवण्यात वेळ वाया घालवू नका, फक्त 20 मिनिटांत लेमन चिकन फ्राय बनवा. लागणारे जिन्नस:  १.250ग्राम चिकन (शक्यतो बोनलेस)२.दही- 1 मोठा चमचा३.आले लसूण पेस्ट- 1.5 चमचा४.लाल मिरची पावडर५.हळद६.तेल7.मीठ८.लिंबू-1९.सजावटीसाठी कोथिंबीर क्रमवार पाककृती:  1.चिकन स्वच्छ धुवून घ्या2.एका भांड्यात […]Read More

राजकीय

काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर उद्या ठाकरे –

नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न […]Read More

महानगर

दया पवार स्मृति पुरस्कार दिमाखात संपन्न

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “सांस्कृतिक रणांगणात खेचून राजकीय सत्ता हस्तगत करणारी संस्कृती अलीकडे अस्तित्वात आहे. भारतात ज्यांच्याकडे सांस्कृतिक सत्ता असते, ते राजकीय सत्ता कोणाचीही असली तरी बदल घडू देत नाहीत. त्यामुळे आपण सांस्कृतिक सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे लोकशाहीर संभाजी भगत यांनी दया पवार स्मृति पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षीय भाषणांत […]Read More

विदर्भ

पैनगंगा नदीवरील बॅरेज वरून पाण्याचा विसर्ग सुरू

वाशिम, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात विदर्भ-मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवरील बॅरेजवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, ज्यामुळे इसापूर धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढत आहे. सध्या बॅरेजमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, आणखी काही दिवस असेच पाण्याचा विसर्ग सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाण्याचा खंड पडल्यास, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा […]Read More

देश विदेश

खलिस्तानी दहशतवादी पन्नूची मोठा हल्ला करण्याची धमकी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा धमकी दिली आहे. पन्नूने 1 ते 19 नोव्हेंबरदरम्यान एअर इंडिया विमानाने आंतरराष्ट्रीय प्रवास न करण्याची धमकी दिली आहे. अशा धमक्या मागील काही काळापासून येत आहेत. रविवारी (दि. 20 ऑक्टोबर) देखील या धमक्यांमुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत.शीख दंगलीला ४० वर्ष […]Read More

देश विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी रविवारी रात्री मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर भारतीय जवानांनी घटनास्थळी दाखल होत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ल्यात सहभागी […]Read More

महिला

तिरंदाजी वर्ल्ड कप फायनलमध्ये दीपिका कुमारीला मिळाले रौप्य पदक

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेक्सिकोमध्ये तिरंदाजी वर्ल्ड कप फायनल नुकतीच पार पडली. या स्पर्धेत भारताची दिग्गज तिरंदाज दीपिका कुमारीने चमकदार कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली. हे तिचे तिरंदाजी वर्ल्ड कप फायनलमधील कारकिर्दीतील एकूण सहावे पदक ठरले आहे. PGB/ML/PGB21 Oct 2024Read More

मराठवाडा

परिस्थिती अनुकूल असल्यास जरांगे निवडणुकीच्या मैदानात

जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्हाला समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांची भावना आहे उमेदवार उभा केला पाहिजे, मात्र एका जातीवर उमेदवार उभा करणं आहे निवडून आणणं हे सोपं नाही. मराठा जातीत पडायची ताकद आहे त्यामुळे आपण मधला मार्ग काढला , परिस्थिती अनुकूल असल्यास निवडणुकीच्या मैदानात उताण्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

अंटार्क्टिकातील गुप्त दरवाजाचा फोटो व्हायरल

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंटार्क्टिका खंडावरील अनेक नैसर्गिक आश्चर्यांबद्दल शास्त्रज्ञांसह सामान्य माणसांनाही कुतुहल वाटत आले आहे. पृथ्वीवरील सर्वात दुर्गम अशा खंडांपैकी एक असलेल्या अंटार्क्टिकामध्ये गुप्त दरवाजा आढळल्याची चर्चा आहे. गुगल मॅपवर असलेल्या हा फोटो पाहून अनेक लोकांनी वेगवेगळे तर्क मांडले आहेत.बर्फ आणि डोंगरमध्ये असलेला चौकोनी आकारचा हा दरवाजा जपानद्वारे चालवल्या जाणाऱ्या शोवा […]Read More

राजकीय

जागावाटपावरून मविआतील मतभेद अधिक तीव्र

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली असताना महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. आज उध्दव ठाकरे यांनी ताठर भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठली आहे तर शरद पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींशी फोनवरून संपर्क साधल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट […]Read More