Month: September 2024

Lifestyle

अनंत अंबानी लालबागच्या राजाचा कारभार सांभाळणार: मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर निवड

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील प्रतिष्ठित लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर अनंत अंबानी यांची निवड करण्यात आली आहे. या पवित्र आणि ऐतिहासिक गणेश मंडळाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी अंबानी घराण्यातील या तरुण उद्योजकावर सोपवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या वेळी लाखो भक्तगण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात, आणि आता अनंत अंबानी मंडळाच्या निर्णय प्रक्रियेचा […]Read More

Lifestyle

टॅरो रीडिंग: गूढ पत्त्यांमागील भविष्यकथनाचा रहस्यभेद

मुंबई, दि. 4 (सुचिता सावंत) : भविष्य जाणून घेण्याची जिज्ञासा आपल्यापैकी सगळ्यांनाच असते. काहीजण ज्योतिष्याकडे जाऊन आपली जन्मकुंडली दाखवतात, तर काही हस्तरेखांवरून आपले भविष्य जाणून घेतात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या अशा भविष्य कथनाच्या पद्धती काळानुरूप बदलत गेल्या, किंवा त्यांच्या प्राचीन पद्धतींमध्ये काही सुधारणा होत गेल्या. अशाच भविष्य कथनाच्या प्रचलित होत चाललेल्या पद्धतींपैकी एक म्हणजे ‘टॅरो […]Read More

राजकीय

मुसळधार पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात […]Read More

Uncategorized

पुणे-नाशिक कॉरिडॉरला 1546 हेक्टरची गरज, एमएसआरडीसीतर्फे पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुरू

पुणे ते नाशिक पट्ट्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. या महामार्गासाठी १,५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे. पुणे आणि नाशिकदरम्यान १८९.६ किमीच्या औद्योगिक द्रुतगती महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करणार आहे. त्यासाठी १७ हजार ५३९ कोटी रुपयांचा खर्च […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण योजना साकारणाऱ्या बिल्डर्सना चटईक्षेत्रफळात सवलती

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाने सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र गृहनिर्माण स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) आदर्श मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरणाचा मसुदा जारी केला आहे. ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण योजना राबविणाऱ्या विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलती देऊ केल्या आहेत. […]Read More

देश विदेश

अहमदनगरचे नाव अहिल्‍यानगर करण्यास रेल्‍वे मंत्रालयाची मान्यता

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवल्याने तसेच नामांतरास रेल्वे विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र प्रशासनाला दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग आता सुकर झाला झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली आहे. महापालिकेनंतर आता जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर […]Read More

ट्रेण्डिंग

लॉर्ड्स मैदानावर होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, वेळापत्रक जाहीर

लंडन, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ICCने आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ (WTC Final 2025 Final) चा अंतिम सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळवला जाणार आहे याबाबत घोषणा केली.WTC च्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल. हा अंतिम सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. २०२५ चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये […]Read More

देश विदेश

कोलकाता बलात्कार प्रकरणी माजी प्राचार्यासह ४ जणांना अटक

कोलकाता, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे चर्चेत असलेल्या कोलकात्याच्या RG Kar मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि इतर तिघांना CBIने काल अटक केली. आज, मंगळवारी संदीप घोष यांना रुग्णालयाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी अटकेनंतर सीबीआयच्या पथकाने चारही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत आणले. जिथे बीआर सिंग […]Read More

ट्रेण्डिंग

प. बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक मंजूर

कोलकाता, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर आता पश्चिम बंगाल सरकारने बलात्काराच्या गुन्ह्याविरोधात ठोस तरतूदी असणारे विधेयक मंजूर केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ममता सरकारमधील कायदा मंत्री मोलॉय घटक यांनी बलात्कार विरोधी विधेयक मांडले ते सभागृहाने मंजूर केले आहे. त्याला अपराजिता […]Read More

आरोग्य

केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते कुमार केतकरांचा सत्कार

मुंबई दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क): परळ येथील केईएम रूग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागात अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांनी आपल्या खासदार पदाच्या कारकिर्दित खासदार निधीतून आर्थिक निधी पुरवला होता. डॉ. कुमार केतकर यांनी गरजू रूग्णांसाठी हृदय प्रत्यारोपणाची व्यवस्था उभारण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल आज त्यांचा सत्कार करून रुग्णालय प्रशासनाकडून आभार व्यक्त करण्यात आले. केईएम […]Read More