नांदेड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेडचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नायगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वसंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली आणि चव्हाण परिवाराचे सांत्वन केले. ML/ML/SL 5 Sept 2024Read More
बुलडाणा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांच्या आज 803 वा अवतारदिन ( जयंती ) चक्रधर स्वामींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जाईचादेव येथील चक्रधर स्वामी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला होता. सकाळीच मंगलस्नान आरती गिता पाठ, विडा अवसर आणि आचार्य ,मंहतांच्या हस्ते चक्रधार स्वामी यांच्या स्थानाचे पूजन करण्यात आलं,त्यानंतर […]Read More
अलिबाग, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जगभरात अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने गणेशमूर्तीच्या माहेरघरात अर्थात पेण मध्ये कारखानदार आणि कारागीर याची लगबग जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसात इथून सुमारे साठ हजार गणेशमूर्ती परदेशासह देशभरात रवाना झाल्या आहेत. अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने अनेक जगभरासह अनेक राज्यातून गणपती खरेदी […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत भरती अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये पायलट आणि नेव्हल ऑफिसरसह 250 पदांवर भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: यासाठी अर्ज 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील आणि 29 सप्टेंबर 2024 पर्यंत भरले जातील. भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस: प्रत्येकी एक छोटी वाटी हरभरा डाळ, गहू,बाजरी आणि ज्वारी,सुके खोबरे किसून,लसूण पाकळ्या,आले किसून,सोलापुरी काळा मसाला,धने-जिरे पूड,फोडणीचे साहित्य ,तेल ,चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. क्रमवार पाककृती: येसूरचे पीठ बनवीण्यासाठी प्रत्येकी एक छोटी वाटी हरभरा डाळ, गहू,बाजरी आणि ज्वारी मंद आंचेवर खमंग भाजून घ्यावी आणि मिक्सरवर बारीक पीठ दळून […]Read More
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे.Read More
मुंबईत वाहतुकीचे जाळे विस्तीर्ण आहे. बस, टॅक्सी, रिक्षा सुविधा आहेच. पण, रेल्वे मार्गाने तर खूपच सोय झाली आहे. शिवाय मेट्रो, मोनो ट्रेनमुळेही खूप सोय झाली आहे मात्र, मुंबईकरांचा प्रवास अजून सुखकर व्हावा यासाठी ‘पॉड टॅक्सी’ची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही पॉड टॅक्सीची सेवा प्रवाशांना वांद्रे-कुर्ला मार्गासाठी वापरता येणार आहे. कुर्ला-बीकेसी- वांद्रे या भागात गेल्या […]Read More
राज्यातील प्रसिद्ध पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ ११०० कोटी रुपयांचा असणार असून यासाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइज बँड निश्चित करण्यात आलाय. पुढील आठवड्यात १० सप्टेंबर रोजी हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. पण ९ सप्टेंबरपासून तो एंकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. आयपीओ […]Read More
मुंबई, दि. 4 (राधिका अघोर) :देशाचे दुसरे राष्ट्रपती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हाडाचे शिक्षक, अभ्यासक असलेल्या डॉ. राधाकृष्णन यांचीच तशी इच्छा होती, कारण शिक्षकी व्यवसाय सर्वात महत्वाचा, सर्वात पवित्र कार्य आहे, असा त्यांना विश्वास होता. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर शिक्षक माणूस घडवत असतो, त्यामुळे […]Read More
-राधिका अघोर देशाचे दुसरे राष्ट्रपती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हाडाचे शिक्षक, अभ्यासक असलेल्या डॉ. राधाकृष्णन यांचीच तशी इच्छा होती, कारण शिक्षकी व्यवसाय सर्वात महत्वाचा, सर्वात पवित्र कार्य आहे, असा त्यांना विश्वास होता. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर शिक्षक माणूस घडवत असतो, त्यामुळे जगातले सर्वोत्तम मेंदू […]Read More