Month: September 2024

आरोग्य

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून ३२१ कोटी अर्थसहाय्य

मुंबई, दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजाराहून अधिक गंभीर रुग्णांचे वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला […]Read More

etc

गणपती-गौराई : व्रतकथा तथा उपासना आणि वर्तमानकालीन महत्त्व – भाग-2

भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला आपल्या घरोघरी श्री गणेशाचं आगमन होतं. हजारो वर्षांची ही परंपरा आपण श्रद्धेने, भक्तीभावाने जपली आहे. प्रत्येक गणेशभक्त आपापल्यापरिने गजाननाचे स्वागत, आराधना, उपासना आणि व्रतवैकल्य करतो. या साऱ्या उपासना, सणवार, व्रतवैकल्यांतून आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी अनेक महत्त्वाची शाश्वत तत्व आणि मूल्य सांगून ठेवली आहे. यांतील अर्थ समजून घेऊन जर आपण गणपतीची, हरतालिकेची, गौराईची […]Read More

etc

गणपती-गौराई : व्रतकथा तथा उपासना आणि वर्तमानकालीन महत्त्व – भाग-१

भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला आपल्या घरोघरी श्री गणेशाचं आगमन होतं. हजारो वर्षांची ही परंपरा आपण श्रद्धेने, भक्तीभावाने जपली आहे. प्रत्येक गणेशभक्त आपापल्यापरिने गजाननाचे स्वागत, आराधना, उपासना आणि व्रतवैकल्य करतो. या साऱ्या उपासना, सणवार, व्रतवैकल्यांतून आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी अनेक महत्त्वाची शाश्वत तत्व आणि मूल्य सांगून ठेवली आहे. यांतील अर्थ समजून घेऊन जर आपण गणपतीची, हरतालिकेची, गौराईची […]Read More

करिअर

भारतीय नौदलात 250 अधिकारी पदांसाठी भरती

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत 250 अधिकारी पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये पायलट आणि नेव्हल ऑफिसरसह 250 पदांवर भरती होणार आहे. यासाठी अर्ज 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील आणि 29 सप्टेंबर 2024 पर्यंत भरले जातील. भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन उमेदवार […]Read More

महिला

महिला पोलिसांकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळले

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस दलातील महिलांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या, त्यांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. राजननं डझनभर महिला पोलिसांना आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानं महिला पोलिसांकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळले. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या राजननं अनेकींना अतिशय हुशारीनं गंडा घातला. पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन तो महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या […]Read More

पर्यावरण

मिठागरांवर इमारतींची बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावीतील अपात्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्राने मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिठागरांच्या जमिनीचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. मिठागरांवर बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे पर्यावरण तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. २६ जुलैच्या महाप्रलयानंतर भविष्यातील उपाययोजनांसाठी सरकारने डॉ. माधव चितळे समितीची नियुक्ती […]Read More

पर्यटन

हिल स्टेशन : मसुरी हा एक अप्रतिम पर्याय

मसुरी, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्ही दिल्लीहून एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याच्या मूडमध्ये असाल तर, मसुरी हा एक अप्रतिम पर्याय आहे. दिल्लीच्या गजबजाटापासून दूर, ही रोड ट्रिप तुमचे निसर्गावरील प्रेम वाढवेल आणि तुम्हाला उत्तराखंडच्या आव्हानात्मक रस्त्यांची प्रशंसा करेल. तुम्हाला सुंदर धबधबे भेटतील, जिथे तुम्ही संस्मरणीय फोटो क्लिक करू शकता आणि विश्रांती घेऊ शकता. मसुरीची […]Read More

Lifestyle

रात्रीच्या जेवणासाठी स्वादिष्ट डाळ तडका बनवा

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दाल तडका हा उत्तर भारतातील सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. डाळीमध्ये मजबूत मसाला टाकून ही डिश तयार केली जाते. रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात डाळ तडका बनवून तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. बर्‍याचदा लोक ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन दाल तडका चा आनंद घेतात, परंतु तुम्ही ढाब्यासारखा स्वादिष्ट डाळ […]Read More

महानगर

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील दिव्यांगांना एसटी बसमधील सर्व आसनांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण!

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यातील सर्व एसटी बस सेवांमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षण देण्यात आले आहे. ही योजना लागू झाल्यामुळे दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांग प्रवाशांच्या हक्कांची आणि सुविधांची आणखी अधिक खात्री झाली आहे. यामुळे त्यांना प्रवासात होणाऱ्या अडचणी […]Read More

क्रीडा

विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचा आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश

हरियाणाच्या ‘या’ जागांवरून लढू शकतात निवडणूक, विनेशने नोकरीचा दिला राजीनामा मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोन तगड्या खेळाडूंनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीने हा प्रवेश केला आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाने विनेश […]Read More