Month: September 2024

साहित्य

बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘फुलवंती’ कादंबरीवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘फुलवंती’ ही बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली साहित्यकृती लवकरच चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर अवतरणार आहे. प्राजक्ता माळी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.या चित्रपटाचं संवादलेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. संगीतकार – अविनाश विश्वजीत असून […]Read More

विज्ञान

ब्रिटनमधील विद्यापीठात लागला नवीन रक्तगटाचा शोध

लंडन, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला आहे. या रक्तगटाला त्यांनी MAL म्हणजेच ‘माल’ असे नाव दिले आहे.या शोधामुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ‘ANWJ’ या रक्तगट अँटिजेनभोवती निर्माण झालेले गूढ उकलले आहे.या नव्या संशोधनामुळे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात मदत होईल,असा […]Read More

राजकीय

बिहारचे ‘सिंघम’ अशी ओळख असणाऱ्या मराठी IPS चा तडकाफडकी राजीनामा

पटणा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहार केडरचे मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. शिवदीप लांडे यांनी जवळपास १८ वर्ष पोलीस खात्यात सेवा केली आहे. शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून ओळखलं जातं. शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा […]Read More

देश विदेश

लेबननमध्ये पेजरच्या स्फोटानंतर वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट; ९ जणांचा मृत्यू,

लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर यामध्ये तब्बल २,८०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. हेझबोलाहच्या काही अधिकाऱ्यांकडील हजारो पेजर्सचे स्फोट झाले होते. यानंतर आता आज (१८ सप्टेंबर) पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हेझबोलाहने वापरलेल्या रेडिओचा आणि काही […]Read More

करिअर

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये 325 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यू इंडिया ॲश्युरन्स (NAICL) या भारत सरकारच्या कंपनीमध्ये शिकाऊ पदासाठी भरती आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. उमेदवार www.newindia.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: पदनाम पदांची संख्या अनारक्षित १९० obc ६२ EWS 22 अनुसूचित जाती […]Read More

महानगर

एचडीआयएल घोटाळा प्रकरणाला लागले वेगळे वळण

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एचडीआयएल (HDIL) च्या पालघर येथील पॅराडाईज सिटी प्रकल्पातील फ्लॅट मालकांचे कथित खोटे दावे स्वीकारून, कंपनी प्रशासक (रिझोल्यूशन प्रोफेशनल) अभय मानुधाने यांनी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याचा ठराव मंजूर केला. एचडीआईएल कंपनी चे प्रमोटर राकेश वाधवान यांनी या ठरावाला विरोध केला असून, ठरावाविरोधात भारतीय दिवाळखोरी मंडळाकडे (Insolvency and […]Read More

महिला

मुलगी वाचावा आणि पर्यावरण संदर्भात अमिताभ यांचे आवाहन

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या आधुनिक युगातही समाजात असे काही मुद्दे आहेत, ज्यावर प्रत्येकजण आपले मत मांडताना दिसत आहेत. अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर चित्रपट कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणात जर कोणत्याही सुपरस्टारचे नाव प्रथम घेतले तर ते अमिताभ बच्चन यांचे आहे. बिग बी पर्यावरणाचे रक्षण आणि बेटी बचाओ मोहिमेला डोळ्यासमोर ठेवून […]Read More

मनोरंजन

मराठी शब्दाचा उच्चार चुकीचा केल्याने अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. चुकीचं मराठी बोलल्याने अमिताभ यांनी चाहत्यांची माफी मागत हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी “मी कचरा करणार नाही” असं म्हणत चाहत्यांनाही […]Read More

ट्रेण्डिंग

PM मोदींच्या वाढदिवशी ‘या’ महिलांना मिळणार खास गिफ्ट, खात्यात येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७४ व्या वाढदिवसानिमित्त ओडिशातील महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा मो-सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रातून फॉर्म मिळवावा लागेल. यासाठी महिलांना वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. पूर्ण केलेला फॉर्म संबंधित कागदपत्रांसह […]Read More

मनोरंजन

सलमान खानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबाला बिश्नोई टोळीने पुन्हा एकदा धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सलमानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते सलीम खान यांना धमकी मिळाली आहे.सलीम खान हे नेहमीप्रमाणे बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी देखील मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. वॉक करून ते घराजवळच्या उद्यानातील एका बाकावर जाऊन […]Read More