Month: August 2024

पश्चिम महाराष्ट्र

वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा वाढला, ३०८ जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरूच

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा वाढतो आहे. गुरूवारी संध्याकाळपर्यंत 293 जणांचा मृत्यू झाला असून आता 308 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मृतांमध्ये २७ मुले आणि ७६ महिलांचा समावेश आहे. तर 225 हून अधिक जखमी झाले आहेत. बहुतेक जखमी मुंडक्काई आणि चुरलमला येथील सर्वाधिक प्रभावित भागातील आहेत. यासोबतच […]Read More

गॅलरी

ट्रॅक्टर ट्रॉली पुरात पलटली, दोन जण बेपत्ता

कोल्हापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पुरामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली उलटून त्यातील सात जण वाहून गेले त्यापैकी पाच जणांचा शोध लागल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी झाली होती त्यातील पाच जण सुखरूप असून दोन जण बेपत्ता आहेत, पाच पैकी एकाची प्रकृती चिंताजनक […]Read More

मराठवाडा

जरांगे पाटील यांचे अटक वॉरंट रद्द , तीन हजाराचा बॉण्ड

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावरील अटक वॉरंट आज पुणे न्यायलयाने रद्द केले. वैयक्तीक बंदपत्राची रक्कम अथवा अर्जदाराला आरोपीने न्यायालयाकडे अर्ज सादर केल्यानंतर न्यायालय कमी करेल अशी रक्कम आरोपीने भरल्यानंतर त्याच्या विरोधातील अजामीनपात्र अधिकपत्र रद्द होईल.आरोपीने नव्याने वैयक्तिक बंद पत्र देणे आवश्यक राहील असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. […]Read More

महानगर

महापालिकेत अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी महानगरपालिका सचिव (प्रभारी) श्रीमती शुभांगी सावंत यावेळी उपस्थित होत्या.तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त […]Read More

राजकीय

जागावाटपासाठी महाविकास आघाडीची पुढील आठवड्यात बैठक

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात ७ आँगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अद्याप झालेली नसल्याने कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. ४ आँगस्ट रोजी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत येत आहेत. जागा […]Read More

क्रीडा

पॅरिस ऑलिंपिक, भारताची आजची कामगिरी

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण तीन पदके मिळवली आहेत, ती सर्व नेमबाजी स्पर्धांमध्ये जिंकली आहेत. प्रियांका गोस्वामी महिलांच्या 20 किमी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेणार आहे. याशिवाय, कौर समारा आणि अंजुम मुदगील या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन महिला नेमबाज आज पात्रता फेरीत भाग घेतील. याशिवाय, प्रतिभावान बॉक्सर […]Read More

महानगर

जातीय टिप्पणी करणाऱ्या अनुराग ठाकूरच्या प्रतिमेला काळं फासलं

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जातीयवादी वक्तव्य करणारे भाजपानेते अनुराग ठाकूर यांच्या निषेधाच्या घोषणा मुंबईत दुमदुमल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात जातीय वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांच्याविरोधात आज मुंबई कॉंग्रेस तर्फे तीव्र आंदोलन केलं. अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला काळं फासण्यात आलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून मुंबई कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जातीयवादी […]Read More

राजकीय

मुख्यमंत्र्यानी केले स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाचे अभिनंदन

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना सांगितले. पॅरीस ऑलिंपिक २०१४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केले. कुसाळे कुटुंबियांच्या […]Read More

पर्यावरण

पुण्यातील, नाशिक मधील धरणांचा विसर्ग , अहमदनगर मध्ये इशारा

अहमदनगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. खडकवासला तसेच इतर धरणातून विसर्ग सुरु असून पर्जन्यमानामुळे दौंड पुल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असुन […]Read More

महिला

पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अशा सर्वच प्रकरणांची चौकशी

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने (Delhi Patiyala House Court) पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे फ्रॉड केल्याबद्दल केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा खेडकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी पूजा खेडकरनं दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात […]Read More