Month: August 2024

महानगर

मुंबई न्याय यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकार विरोधातील पापपत्र मुंबईकरांच्या हाती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई विभागीय काँग्रेसने मुंबई न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यातील महायुती सरकारने सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, मुंबईत महिला सुरक्षित नाहीत, गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून मुंबई न्याय यात्रेच्या […]Read More

महानगर

बोगस दहीहंडी असोसीएशन विरोधात आंदोलन

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दहीहंडी उत्सव २७ ऑगस्टला सर्वत्र उत्सवात साजरा होत असताना ” महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसीएशन ” ने अद्यापही गोविंदांना विमा कवच दिले नाही. तीन महिन्यांपूर्वी मागील दाराने हे गोविंदा असोसीएशन स्थापन झाले आहे ते नियमबाह्य आहे. या असोसीएशन ला विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार आता ७५ लाख रुपये देणार आहे. […]Read More

महानगर

राष्ट्रीय उद्यानात ७५ फुटी राष्ट्रध्वज स्तंभाचे अनावरण

यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे,आमदार मनिषा चौधरी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक तथा वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक रेवती पाटील यावेळी उपस्थित होते. मंत्री लोढा म्हणाले की, नॅशनल पार्कच्या मुख्य द्वाराजवळ या ठिकाणी उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज हा मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल. या ठिकाणी रोज ७.३० वाजता […]Read More

पर्यटन

नगर – बीड – परळी मार्गावर रेल्वेची चाचणी यशस्वी

बीड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नगर – बीड – परळी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अंमळनेर ते विघणवाडी दरम्यान रेल्वे चाचणी यशस्वीरित्या पार पडली.  30 किलोमीटर अंतराची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते बीड पर्यंत लोहमार्ग चे काम पूर्ण होणार असून त्यामुळे मराठवाड्यातील प्रवास सोपा व सुखकर होणार आहे. मराठवाड्यातील नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. […]Read More

राजकीय

दिल्लीतील मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदियांना जामीन मंजूर

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवणं योग्य नाही, नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सतत तुरुंगात आहेत. न्यायालयाने […]Read More

सांस्कृतिक

जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाचसंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात

कोल्हापूर दि. ९(एमएमसी न्यूज नेटवर्क) :- कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागून ते त्यात जळून भस्मसात झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेने कलाप्रेमी कोल्हापूरकर अक्षरश: ओक्साबोक्शी रडले.करवीरनगरीचे भूषण असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग […]Read More

ट्रेण्डिंग

चलेजाव आंदोलन आणि नागासाकी दिन : एकाच दिवशी दोन वेगवेगळे

मुंबई, दि. 9 (राधिका अघोर) : जगाच्या अर्वाचीन इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस दोन महत्वाच्या घटनांसाठी ओळखला जातो, दोन्ही घटना पूर्ण वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी घडल्या आहेत, तरीही त्यांच्यात एक समान सूत्र आहे, ते म्हणजे, या घटनांनी आशिया खंडाच्या इतिहासाला वेगळे वळण लागले आणि संपूर्ण जगावरही त्यांचा कायमस्वरूपी परिणाम झाला. यातली पहिली […]Read More

क्रीडा

नीरज चोप्रा ने इतिहास रचला: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या नीरज चोप्राने आपला पराक्रम सिद्ध केला आहे. जavelin throw स्पर्धेत नीरजने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक मिळविले आहे. या स्पर्धेत त्याने आपली जबरदस्त ताकद आणि तंत्रज्ञानाचा वापर करत आपला देशासाठी एक अभिमानाचा क्षण आणला आहे. नीरजचा हा दुसरा ऑलिम्पिक पदक आहे, ज्याने त्याच्या करिअरला […]Read More

क्रीडा

Paris Olympic: भारताला हॉकीमध्ये कांस्यपदक, वीनेश फोगट निवृत्त

पॅरिस, दि.८ (एमएमसी न्यूज नेटवर्क):पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव केला. त्याचबरोबर भारताचे हे एकूण चौथे कांस्यपदक आहे. याशिवाय देशाने ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक ८ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकले आहे. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी […]Read More

देश विदेश

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आता संयुक्त चिकित्सा समितीकडे

नवीन दिल्ली,८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केलं आहे. विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस, समाजवादी पक्षासह इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. दुसरीकडे मध्य प्रदेशच्या मुस्लीम वक्फ बोर्डाचे चेअरमन सनवर पटेल यांनी या विधेयकाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले […]Read More