Month: August 2024

सांस्कृतिक

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन […]Read More

क्रीडा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा नवा लोगो, शिवरायांची प्रतिमा समाविष्ट

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या नव्या लोगोचे अनावरण आणि नव्या ऑफिसचे उदघाटन जेष्ठ नेते आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार बीसीसीआयचे खजिनदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या लोगोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या जुन्या लोगोमध्ये एका किल्ल्याची प्रतिमा, आणि त्यामध्ये बाजूला दोन बाण असलेले […]Read More

पर्यटन

भारतीय रेल्वेने ऑफर केलेल्या परवडणाऱ्या टूर पॅकेजेस

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळ्याचे वैशिष्ट्य असलेला ऑगस्ट महिना नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवाईने भरलेला असतो. या खास वेळेत तुम्ही काही सुंदर स्थळांच्या सहलीची योजना आखत असाल तर, अनेक टूर ऑपरेटर विशेषत: स्वातंत्र्य दिनासाठी विविध पॅकेजेस ऑफर करतात. तथापि, लोकांना या टूर पॅकेजवर विश्वास ठेवणे आव्हानात्मक वाटते. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने काही […]Read More

पर्यावरण

गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण अरुण पवार व डॉ.भारती चव्हाण यांच्या हस्ते वृक्ष पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. वृक्षमित्र अरुण पवार यांनी वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आवाहन करत उदार हस्ते 500 वृक्ष लागवडीसाठी दान केले. शहराध्यक्ष शरीफ महमंदशरीफ मुलाणी यांनी मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. वृक्षदिंडी […]Read More

महिला

विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : महिला

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याण पूर्वेतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी महिला काँग्रेसने केली आहे. कल्याण पूर्वेतील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या विघ्नेश पात्रा या विद्यार्थ्याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूपूर्वी, त्याने एक चिठ्ठी सोडली ज्यामध्ये असे सूचित होते की त्याने मित्र आणि शिक्षक दोघांच्या छळामुळे […]Read More

करिअर

MPPSC मध्ये 1085 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC 2024) ने सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1085 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट mppsc.mp.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जातील दुरुस्तीसाठी १६ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असेल. रिक्त जागा तपशील: वैद्यकीय विशेषज्ञ: 239 पदेरेडिओलॉजी स्पेशलिस्ट: 38 पदेस्त्रीरोग तज्ञ: 207 पदेबालरोगतज्ञ: […]Read More

Lifestyle

पेशावरी बैंगन

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४५ मिनिटे लागणारे जिन्नस:  ८-१० छोटी वांगी२ वाट्या कांदा (किसून किंवा बारीक चिरुन) २ छोटे चमचे तिखट१ छोटा चमचा धणेपूडदालचिनी, लवंग, वेलची यांची पूड प्रत्येकी अर्धा चमचा४ छोटे चमचे खसखस- वाटून१ छोटा चमचा हळद १ छोटा चमचा वाटलेला लसूण१ छोटा चमचा वाटलेले आले १ वाटी […]Read More

महानगर

९१६ विद्यार्थ्यांच्या जीवनात `विद्यादान’मुळे उगवली नवी पहाट!

ठाणे दि १३(एमएमसी न्यूज नेटवर्क) : गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्यरत असलेल्या ठाण्यातील विद्यादान सहायक मंडळामुळे आतापर्यंत ९१६ तरुण-तरुणींच्या जीवनात नवी पहाट उगवली आहे. `सक्षम विद्यार्थी, सक्षम राष्ट्र’ ब्रीदवाक्य असलेल्या या मंडळाचा वर्धापनदिन ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात तरुणांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करीत सक्षम राष्ट्रासाठी कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त केला. […]Read More

महानगर

मुंबईतील म्हाडा ३८८ इमारतींमधील रहिवासी गुरुवारी करणार आंदोलन

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील म्हाडा दुरुस्ती बोर्डाच्या ३८८ इमारतींमधील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात असून गुरुवारी ते म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत म्हाडा उदासिन असल्याचे या रहिवाशांचे म्हणणे आहे. मुंबईमध्ये म्हाडा दुरुस्ती बोर्डाच्या ३८८ इमारती असून त्यात २७ हजार कुटुंब राहात आहेत. यातील ९० टक्के कुटुंब मराठी आहेत. या इमारतींमध्ये […]Read More

मनोरंजन

Disney च्या’ मुफासा: द लायन किंग’चा हिंदी ट्रेलर रिलीज

मुंबई, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध चित्रपट निर्मिती कंपनी असलेल्या Disney च्या द लायन किंग या ऍनिमेशनपटाला मोठी लोकप्रियता लाभली. लहानमुलांबरोबरच मोठ्यांना देखील या चित्रकृतीने भुरळ पाडली आहे. या चित्रपटाचा पुढील भाग मुफासा: द लायन किंग’ हा लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा हिंदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुफासा: द लायन किंग’ या चित्रपटाची […]Read More