नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान, २५ सप्टेंबरला दुसऱ्या तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट ‘आट्टम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित ‘वारसा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक क्षेत्र AI ने प्रभावित झाले आहे. विविध उद्योग समूह आपल्या कामात AI चा अवलंब करून नावीन्यपूर्ण उपक्रम करू लागले आहेत. मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर ZEENIA महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. झी 24 ही वृत्तवाहिनी हा विक्रम करणार आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अॅपच वापरावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन शासकीय कार्यालये स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेशांची […]Read More
बँकॉक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील काही देशांमध्ये सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत असून नवीन नेते सत्तेत येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये आंदोलकांनी शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावली. त्यानंतर थायलंडमध्ये श्रेथा थाविबाहसिन यांना दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने पंतप्रधानपदावरून हटवले होते. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या वकिलाचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे पाऊल […]Read More
ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने (१९ ऑगस्ट) ’ठाणे महानगरपालिका’ आणि ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने’,ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन उद्यापासून सुरू झाले असून सदर प्रदर्शन 20 ऑगस्ट 2024 पर्यत सुरू राहणार आहेत. या स्पर्धेतील विजेते ठरलेल्या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश देखील या प्रदर्शनात […]Read More
नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीविरोधात सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या बंदला काही दुकानदारांनी विरोध केला. त्यावेळी दुकानं बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी आंदोलकांकडून काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. याप्रसंगी वेळीच नाशिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकानं घटनास्थळी धाव […]Read More
जगावर आता एक नवं संकट आलं आहे. एमपॉक्स (Mpox) नावाच्या विषाणुचा जगातील ११६ देशांमध्ये प्रसार झाला आहे. एमपॉक्स विषाणूला आधी मंकीपॉक्स या नावानं ओळखलं जात होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. Mpox ला जागतिक आणीबाणी घोषित करण्याची 2 वर्षातील ही दुसरी वेळ आहे.जेव्हा हा रोग जागतिक स्तरावर […]Read More
कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचे देशभरात पडसाद उमटले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकही धास्तावले आहेत. तसेच या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. […]Read More
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जीवन प्रवास लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांच्या बायोपिकच्या शूटिंगलाही सुरूवात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोशल मीडियावर या शूटिंगचे फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत अभिनेत्री तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक कलाकार, खेळाडू, राजकीय नेत्यांच्या जीवनावर […]Read More