मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. हा आजार आता पाकिस्तानपर्यंत धडकला आहे. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेशच्या सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला असून देशातील सर्व बंदरे, विमानतळांवर ही अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातही मंकी पॉक्सचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘हाय अलर्ट’ दिला असून खबरदारीची उपयोजना […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमेवर सतत कुरघोड्या करत भारताला अडचणीत आणणाऱ्या चीनला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने एक अत्यंत प्रभावी आणि चपखल उपाययोजना हाती घेतली आहे. यामुळे ड्रॅगनच्या सीमेवरील घातक कारवायांना आळा बसणार आहे. भारत सरकार आता चीनच्या दारापर्यंत पक्का रस्ता तयार करत आहे. या योजनेअंतर्गत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) केंद्रीय सार्वजनिक […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंगचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. युवराज सिंगच्या बायोपिक येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कॅन्सरवर मात करून क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या युवराज सिंगची कहाणी आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. सोशल मीडियावर त्याच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारमध्ये सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांवर लवकरच परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जाहिरात काढली होती. ४५ जागांसाठी ही भरती होणार होती. या जाहिरातीवर विरोधकांनी जोरदार टीका केली. देशभरातून केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर अखेर आज केंद्र सरकारच्या आदेशानंतर […]Read More
पुणे , दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असताता काल महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या रोगावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानंतर आज कोरोना लस कोविशील्ड बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने मंकीपॉक्स (Mpox) लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ अदर […]Read More
बदलापूरच्या आदर्श शाळेतील कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेचे पडसाद बदलापुरात उमटत आहेत. गेल्या आठ तासांपासून हजारो नागरिक रेल्वे स्टेशन तसेच आदर्श शाळेबाहेर आंदोलन करत आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून उशीर केला गेला, असा आरोप केला जातो आहे. दरम्यान, याप्रकरणी आता राज्य सरकारने पहिली कारवाई केली असून तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. सुरुवातीला […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील चार वर्षांपासून पावसाळा निराशाजनक झाल्याने या धरणात पुरेसा जलसाठा झालेला नव्हता. परिसरात त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती. पावसाअभावी धानोरा व परिसरातील पाण्याची पातळीदेखील चांगलीच खालावली होती. पाण्याचा प्रश्न फारच गंभीर होत चालला होता. अशातच यावर्षी निसर्गाने बऱ्यापैकी पाउस करून जेमतेम धरणात जलसाठा भरण्यात सुरुवात झाली. सातपुडा […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोनाक्षी झहीरसोबत लग्न झाल्यानंतर खूप खूश आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, झहीरसोबत लग्न झाल्याने मी खूप आनंदात आहे. कारण खूप दिवसांपासून मी या क्षणाची वाट बघत होते. मला झहीरसोबत वेळ घालवता येतोय, याचा एक वेगळा आनंद आहे. काम करणं आणि काम संपल्यानंतर घरी जाऊन […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीच्या मागचा भाग अनधिकृतपणे फोडून भूमाफियांकडून परिसराचे सपाटीकरण करणे सुरु आहे. यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून, येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका व वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. ‘लाडके डोंगर योजना राबवून हिंगण्याला वायनाड होण्यापासून थांबवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी […]Read More
येत्या गुरुवारी (२२ ऑगस्ट) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांसह अन्य जलकेंद्रातील टाक्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कामामुळे शहराला शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.पर्वती येथील नवीन आणि जुने जलशुद्धीकरण केंद्र तसेच त्याअंतर्गत येणारे एमएलआर, […]Read More