मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील आचार्य मराठे विद्यालयात हिजाब नंतर आता जीन्स – टी शर्ट, जर्सी घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवार पासून हा निर्णय घेण्यात आला असून जीन्स टी शर्ट घालून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्यात आले. तसेच कॉलेजने एक पत्रक काढत विद्यार्थ्यांसाठी ड्रोस कोडबाबत सूचना दिल्या आहेत.महाविद्यालय प्रशासनाने नवा ड्रेसकोड […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एचडीएफसी बँक १३ जुलै रोजी सिस्टीम अपग्रेड करणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी मर्यादित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँक स्केलेबिलिटी वाढविण्यासाठी कोअर बँकिंग सिस्टमला नव्या इंजिनिअर्ड प्लॅटफॉर्मसह बदलत आहेत. देशातील ९.३ कोटी ग्राहकांना या सुविधेचा लाभ वेगाने मिळण्यासाठी बॅंकेने प्रणालीत बदल करण्यास सुरूवात केली आहे. पण […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आमचे सकारात्मक कामातून उत्तर असेल , आम्ही जनतेच्या दारात जाऊन शासन चालवलं आहे, वेगवान निर्णय घेतले यासाठी विचार , विश्वास आणि विकास ही आमची त्रिसूत्री आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ठ करण्याबात मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला तिढा सुटण्यासाठी एक विशेष सवलत अभय योजना जाहीर करण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली असून याबाबत […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेत आक्षेपार्ह , असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं चालू अधिवेशन काळात पाच दिवसांच्या निलंबनाचा ठराव आज विधानपरिषदेत बहुमतानं संमत करण्यात आला. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चर्चा करण्याची मागणी केली मात्र निलंबनाच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही असं सांगत चुकीचा पायंडा पाडू […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी कायम शुद्ध राहावे यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिर सरोवराच्या धर्तीवर साडे पाशष्ठ कोटींची योजना आखण्यात आली असून ती येत्या पंधरा दिवसात उच्च स्तरीय समितीकडे नेऊन त्याला मंजुरी दिली जाईल आणि लवकरच त्याचं काम सुरू केलं जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आसाममध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. प्रशासन आणि बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू असून, पूरग्रस्त भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत पुरवण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच, नागरिकांना सुरक्षित स्थळी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यात झिका विषाणूचा फैलाव होण्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ६ रुग्णांची नोंद झाली असून दोन गर्भवती महिलांनाही या विषाणूची बाधा झाली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. झिका विषाणूचा फैलाव मच्छरांच्या […]Read More
भिमाशंकर अभयारण्यात पर्यटनावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे पर्यटकांना या भागात प्रवेश मिळणार नाही. अभयारण्याच्या सुरक्षेसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाचे मत आहे. पर्यटकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे आणि सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अभयारण्याच्या वन्यजीवांवर अनिष्ट परिणाम […]Read More
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यामध्ये झिका विषाणूचा प्रसार होताना दिसत आहे. शहरात संसर्गाचे 6 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये दोन गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे भागातील २८ वर्षीय गर्भवती महिलेमध्ये झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आणखी […]Read More