Month: July 2024

ट्रेण्डिंग

जुन्या रेल्वे डब्यांमध्ये सुरु झाले ‘दादर दरबार’ रेस्टॉरंट

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वेने काही महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या थीमवर आधारित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे डब्यात रेस्टॉरंट सुरू केले होते. आता दादर रेल्वे स्थानकात देखील रेल्वेने जुन्या डब्यामध्ये ‘दादर दरबार’ नावाचे रेस्टॉरंट सुरु केले आहे. रेल्वे प्रवासी आणि इतर नागरिक देखील […]Read More

देश विदेश

ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीत मराठी माणसाला कंझरव्हेटिव्ह पार्टीकडून उमेदवारी

ब्रेन्ट वेस्ट, इंग्लंड, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनच्या सार्वजनिक निवडणूकांसाठी उद्या, ४ जुलै रोजी मतदान होत आहे. ब्रिटनमधला सत्ताधारी कंझरव्हेटिव्ह पार्टी (Conservative Party) आणि लेबर पार्टी (Labour Party) या दोन प्रमुख पक्षांत चुरशीची लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत कंझरव्हेटिव्ह पार्टीकडून लंडन इथे अनेक वर्षे स्थायिक असलेले मराठी व्यक्ती सुशील रापटवार यांना ब्रेन्ट वेस्ट (Brent […]Read More

अर्थ

या चार कंपन्यांच्या IPO ला सेबीची मंजुरी

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPO गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बाजार नियामक SEBI ने चार कंपन्यांच्या IPOला मंजुरी दिली आहे. या कंपन्यांमध्ये ब्रेनबीज सोल्युशन्स, युनिकॉमर्स ई-सोल्यूशन्स, इंटरआर्क बिल्डिंग प्राॅडक्ट्स आणि गाला प्रिसिजन इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे. ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फर्स्ट क्रायची मूळ कंपनी ब्रेनबीज सोल्युशन्सला सेबीकडून 25 जून रोजी एक निरीक्षण पत्र प्राप्त […]Read More

ट्रेण्डिंग

कमी वेळात सर्वांधिक कमाई करणारी पहिली Animation Film

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘इन्साईड आऊट – 2 (Inside Out 2) हा ऍनिमेशनपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जगभरातील बॉक्स ऑफिसवर ‘इन्साईड आऊट-2’ चित्रपटाचीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने केवळ 3 आठवड्यांहून कमी कालावधीत जगभरातून १०० कोटींची डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणूनच सर्वात कमी कालावधीत १०० […]Read More

ट्रेण्डिंग

राज्य सरकारचा निर्णय: पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना टोल माफी

पंढरपूरच्या विठोबा मंदिरात जाणाऱ्या वारकऱ्यांना राज्य सरकारने मोठी सवलत दिली आहे. वारकऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आणि त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी घेतला आहे. वारी दरम्यान लाखो भाविक पंढरपूरला जातात, ज्यामुळे रस्त्यांवर मोठी गर्दी होते. वारकऱ्यांना टोलनाक्यावर आरटीओने दिलेला पास, स्टीकर दाखवावा लागणार आहे. यानंतरच वाहन […]Read More

राजकीय

कुणबी नोदींसाठी सगेसोयरे मसुद्याला कायद्याचे स्वरूप लवकरच

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुणबी नोंदी मिळालेल्या मराठा समाजासाठीच्या सगेसोयरे मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घेतला जाईल, असं सांगत प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. सगेसोयरे मसुद्यावर विविध आठ लाख हरकती प्राप्त झाल्या असून […]Read More

महानगर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि यावर्षी वाढीव दर देखील

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत सरकार प्रती हेक्टरी पाच हजार इतकी मदत देईल अशी घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत केली. तसेच यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी ७, ५२१ रुपये या केंद्र सरकारच्या नवीन दराने खरेदी केली जाईल अशीही घोषणा […]Read More

ट्रेण्डिंग

अनंत अंबानींच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाने आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबानी कुटुंबाने अनंत अंबानींच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी एका अनोख्या पद्धतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात अनेक जोडप्यांनी एकत्र येऊन आपल्या नव्या जीवनाची सुरुवात केली. विवाह सोहळा भव्यदिव्य वातावरणात साजरा करण्यात आला असून, विविध धर्म आणि समुदायातील जोडप्यांनी यात सहभाग घेतला. अंबानी कुटुंबाने या कार्यक्रमासाठी […]Read More

महाराष्ट्र

दिवे घाटातून वारीचे अद्वितीय दृश्य

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूर वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी दिवे घाटातील निसर्गसौंदर्यात आपला प्रवास सुरू ठेवला. वारकऱ्यांच्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात दिवे घाट एक विशेष ठिकाण बनले होते.वारकऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले. आकाशातून घेतलेल्या या चित्रांत हजारो वारकरी उत्साहात आणि भक्तीभावाने भरलेले दिसले.संपूर्ण घाट परिसर हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमला होता. वारकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य […]Read More

पर्यावरण

आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशव्या मुक्त दिन : पर्याय शोधण्याची गरज

– राधिका अघोर प्लॅस्टिक पिशव्यांचा इतिहास बघायला गेलो, तर तो उणापुरा 100 वर्षाचाही नाही. इंग्लंडमधल्या एका हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात 1930 च्या सुमाराला, पॉलिथिन या रसायनाची अपघातानेच निर्मिती झाली, आणि कागद किंवा कापडापेक्षा त्याची उपयुक्तता अधिक आहे, हे लक्षात आल्यानंतर, या पॉलिथिनपासून प्लॅस्टिक पिशव्या बनायला सुरुवात झाली. आधी म्हटलं तसं, या प्लॅस्टिक पिशव्या काहीही पॅकिंग करण्यासाठी, […]Read More