Month: July 2024

Lifestyle

वजन नियंत्रणात ठेवणारी मसूर डाळ

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ही मसूर रक्तातील लाल पेशी वाढवते जे अशक्तपणा टाळण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. फूड एक्सपर्ट आणि कन्सल्टंट नीलांजना सिंह यांच्या मते, या डाळीमध्ये फोलेट आढळते जे व्हिटॅमिन बी चे एक प्रकार आहे आणि रक्तातील लाल पेशी वाढवण्यास मदत करते. त्याचा फायदा म्हणजे शरीरातील रक्ताची गुणवत्ता राखली […]Read More

सांस्कृतिक

ज्योतिबा मूर्तीवर होणार संवर्धन प्रक्रिया

कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर श्री क्षेत्र ज्योतिबा मूर्तीवर ७ ते ११ जुलै या कालावधीत वज्रलेप होणार असून या काळात भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनावर समाधान मानावं लागणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ख्याती असणार्‍या वाडी रत्नागिरी इथल्या श्री क्षेत्र ज्योतिबा मूर्तीवर ७ ते ११ जुलै या कालावधीत मूर्तीसंवर्धन प्रक्रिया म्हणजेच वज्रलेप केला […]Read More

आरोग्य

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला संसर्ग झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्यातील अमिबा नाकातून त्याच्या शरीरात शिरला. मुलाच्या मेंदूमध्ये अमीबाचा संसर्ग पसरला.मेंदूच्या संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे. यापूर्वी […]Read More

बिझनेस

जगातील पहिली CNG बाइक Bajaj Freedom 125 बाजारात दाखल

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : CNG वाहनांना भारतीय ग्राहकांकडून गेल्या काही वर्षांपासून अधिक पसंती लाभत आहे, सरकारकडूनही CNG च्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. CNG बाइकच्या निर्मितीत भारतानं जगात आघाडी घेतली आहे. बजाज ऑटोनं कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वर चालणारी जगातील पहिली मोटारसायकल बाजारात आणली आहे. Bajaj Freedom 125 असं या बाइकचं नाव […]Read More

महानगर

नकली RPF ला रेल्वे पोलिसांनी केली अटक

कल्याण, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई-चेन्नई एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने येत असताना एस-1 बोगीत एका सीटवर झोपलेल्या बोगस RPF जवानाला रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रोहन उतेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. रोहन उतेकर यानंतर जो खुलासा केला तो देखील अतिशय धक्कादायक आहे. सुशील कदम नावाच्या भामट्या व्यक्तीने RPF मध्ये भरती करण्याच्या नावाखाली […]Read More

देश विदेश

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार हे 28 भारतीय खेळाडू

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने (AFI) 28 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. नीरज चोप्रासोबत किशोर जेनाही भाल स्पर्धेत सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी […]Read More

देश विदेश

ब्रिटनमध्ये सत्ता पालट, लेबर पक्षाला दणदणीत यश, ऋषि सुनक यांचा

लंडन, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनमध्ये काल झालेल्या संसदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय वंशाचे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ब्रिटनच्या संसदेत एकूण ६५० जागा असून कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत प्रस्थापित करण्यासाठी ३२६ जागा जिंकण्याची आवश्यकता असते. लेबर पक्षाने अभुतपूर्व यश मिळवले असून ४०० पार […]Read More

राजकीय

राज्यात प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपात घोळ, उच्च स्तरीय समिती स्थापन

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक प्रकल्पांसाठी अधिग्रहित जमिनींचे पुनर्वसनात नव्याने जमीन वाटप करताना झालेला घोळ शोधण्यासाठी एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून त्यातील अहवालानुसार आवश्यकता भासल्यास चुकीच्या पद्धतीने वाटप झालेल्या जमिनी परत घेतल्या जातील अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सभागृहात दिली. याबाबतचा प्रश्न समाधान […]Read More

राजकीय

विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक अटळ

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज अर्ज माघारीची मुदत संपली तोवर कोणीही माघार न घेतल्याने येत्या बारा तारखेला निवडणूक अटळ झाली आहे. अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात असून आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवारची माघार झाली नाही. यामुळे बारा तारखेला मतदान प्रक्रिया अटळ आहे. २८८ विधानसभा सदस्यांच्या सदनात […]Read More

क्रीडा

विधानभवनात झाला विश्वचषक विजेत्या संघ खेळाडूंचा सत्कार

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी ट्वेण्टी पुरुष विश्वचषक क्रिकेट संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्बरे, संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात […]Read More