मुंबई, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात अँम्बुलन्स घोटाळा झाला आहे. या खरेदीत टेंडर फुगवले गेले असून तीन हजार कोटींचे काम दहा हजार कोटींवर नेले आहे. 30 टक्केच्यावर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले आहे. हा अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅब वर नियंत्रण ठेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल त्यात दर नियंत्रण , कलेक्शन सेंटर नोंदणी याचीही तरतूद करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. याबाबतचा प्रश्न सुनील राणे यांनी उपस्थित केला होता, त्यावर अजय चौधरी, आशिष शेलार, […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ४० तालुक्यातील लाभार्थ्यांना उर्वरित मदत वितरित करण्यासाठी ई केवायसी करणं अनिवार्य आहे , शेवटच्या शेतकऱ्याची ई – केवायसी पूर्ण होईपर्यंत यासाठीची मुदत वाढवण्यात येईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं . सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान […]Read More
बंगळुरूमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मालकीच्या पबवर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. पबमधील नियमभंगांच्या आरोपांमुळे, पोलिसांनी FIR दाखल केला आहे. हा पब शहरातील एक लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे अनेक चाहते आणि सेलिब्रिटी येत असतात. परंतु, अलीकडेच येथे काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. […]Read More
अहमदनगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गड येथून निघालेल्या नाथांच्या पालखी सोहळ्याचे पाहिले रिंगण बीड अहमदनगर जिल्ह्याच्या जमादारवाडी येथे पार पडले. दोन अश्वासह सह वारकऱ्यांनी मोठया उत्साहाने टाळ मृदंग गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत पहिले रिंगण पार केले आहे. दोन अश्वासह सह वारकऱ्यांनी मोठया उत्साहाने टाळ मृदंग गजरात विठ्ठल नामाचा जयघोष […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीची कॅब कंपनी Ola (Ola Cabs) ने एक मोठा निर्णय घेतला असून Google Maps च्या सेवांना रामराम ठोकला आहे. Ola ने आता स्वतःचे स्वदेशी Map फिचर विकसित केले आहे. ओला समूहाचे अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, यामुळे वर्षाला कंपनीचे १०० कोटी रुपये वाचणार आहेत. ग्राहकांनी देखील […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला आज मान्यता दिली. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत वापरलेले ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्हही आगामी विधानसभा निवडणुकीत वापरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हेच असेल, […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. जेव्हा या पेशी कोणत्याही अवयवामध्ये असाधारणपणे वाढू लागतात तेव्हा कर्करोगाची शक्यता वाढते. स्तनाच्या कर्करोगात, पेशी एक ट्यूमर म्हणजेच गाठ बनवतात, जी गंभीर स्वरुप धारण करते. स्तनाच्या कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे कोणते आहेत?कर्करोग किती गंभीर आहे हे त्याच्या स्टेजवरून ठरवले जाते. स्टेज-1 सौम्य : यामध्ये […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मूळ कोकण किनाऱ्यावर वसलेले मालवण, रोमांचकारी साहस आणि प्रसन्न निसर्गदृश्यांचे उत्तम मिश्रण देते. स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग साहसांसाठी आकाशी पाण्यात डुबकी मारा, ऐतिहासिक किल्ले एक्सप्लोर करा किंवा त्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांवरील सोनेरी वाळूत आराम करा. तुम्ही एड्रेनालाईन-पंपिंग ॲक्टिव्हिटी शोधत असाल किंवा आरामशीर विश्रांती घ्यायची असली तरीही, मालवण एक अविस्मरणीय […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईतल्या खेळाडूंचा विधिमंडळामध्ये सत्कार केला गेला, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला मोठ्या आणि अद्ययावत स्टेडियमची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता या स्टेडियम उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईजवळ लवकरच 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे. मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न आणि […]Read More