चंद्रपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या मुक्ताई धबधब्याचे विहंगम दृश्य पुढे आले आहे. जिल्ह्यात 48 तासापासून बरसत असलेल्या पावसामुळे हा धबधबा ओसंडून वाहतोय. या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने अनुचित घटना टाळण्यासाठी वनविभागाने प्रवेशाला बंदी केली आहे. पर्यटकांनी नियमांचे पालन करून या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे. Panoramic view of […]Read More
मुंबई, दि. 21 (जितेश सावंत) : बजेटपूर्व आठवड्यात भारतीय बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सने 81,587.76 आणि निफ्टीने 24,854.80 ची विक्रमी पातळी गाठली. परंतु बाजार बंद होताना नफावसुलीमुळे (profit booking) चार दिवसांच्या रेकॉर्डब्रेक तेजीला ब्रेक लागला.अर्थसंकल्पापूर्वी बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात विक्रमी वाढ झाल्याने […]Read More
सोलापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशीची सांगता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गोपाळकाल्याने झाली. गोपाळपूर येथे सर्व संतांच्या पालख्यात दाखल होऊन लाह्यांची मुक्त उधळण करत गोपाळकाला झाला. यानंतर सर्व संतांच्या पालख्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाल्या. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत सोपान काका, संत एकनाथ अशा सर्व […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- सत्ताधारी पक्षाकडून फेक नेरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहे असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यासाठी राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधा-यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य1 तास5-6 लोक1 वाटी चणे मसूर1 वाटी नारळ9-10 लसणाच्या पाकळ्या2 कांदा2 टोमॅटो5-6 हिरवी मिरचीचवीनुसार मीठ1 टीस्पून मिरची पावडर१/२ टीस्पून हळद पावडर1 टीस्पून धणे पावडर1 टीस्पून किचन किंग मसाला२ चमचे खसखस६-७ काजू1 कप दूध1 टीस्पून जिरे1 टीस्पून मेथीचे दाणेगरजेनुसार सजावटीसाठी हिरवी कोथिंबीर पाककला सूचना चणा डाळ नीट धुवून रात्रभर […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात पर्यटन व्यवसाय वाढल्याने अनेक देश आंतरराष्ट्रीय पर्यंटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखत आहेत. युरोपातील देशांना भेट देण्यासाठी पर्यंटक मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात. मात्र आता या देशांत प्रचंड संख्येने पर्यटक येत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्रस्त होईन ‘पर्यटकांनो परत जा’ असा नारा दिला आहे. मध्यंतरी स्पेन, इटलीपुरतेच दिसून आलेले […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची निवड अवैध ठरवत काल UPSC ने त्यांची पोस्ट काढून घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज UPSC अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याने पूजा खेडकर तपास प्रकणातून अंग काढून घेण्यासाठी तर त्यांनी राजीनामा दिला नाही ना, अशी शंका उपस्थिक […]Read More
लखनौ, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील योगी सरकार नेहमीच वेगवेगळे अप्रचलित निर्णय घेऊन विरोधकांच्या टिकेचे धनी ठरत असते. आता या सरकारने उत्तर प्रदेशात कावड यात्रा मार्गावरील सर्व उपहारगृहाच्या मालकांना त्यांची स्वतःची नावे लावण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार प्रत्येक खाद्यपदार्थाचे दुकान किंवा खाद्यपदार्थाच्या गाडी मालकाला ठळकपणे स्वतःचे नाव लावणे बंधनकारक झाले आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ९ जुलै रोजीच आंतरराष्ट्रीय किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील महिला डॉक्टर विजया कुमारीसह ७ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा (८५) यांचे निधन झाले आहे. ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटासाठी सतराम हे विशेष ओळखले जायचे. ‘जय संतोषी माँ’ने थिएटरमध्ये असा विक्रम केला जो आजपर्यंत कोणताही चित्रपट करू शकला नाही. ‘जय संतोषी मां’चे बजेट फक्त 5 लाख रुपये होते, पण त्यावेळी जवळपास […]Read More