कॅलिफोर्निया, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माध्यम सम्राट आणि अब्जाधीश गपती उद्यो रुपर्ट मरडॉक यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न केलं आहे. कॅलिफोर्निया येथील फार्महाऊसवर ६७ वर्षीय प्रेयसी एलेना झुकोवा यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. एलेना या जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. एप्रिल २०२३ मध्ये माजी पोलीस अधिकारी ॲन लेस्ली स्मिथ यांच्याशी ठरलेलं […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निफ्टी बँक निर्देशांकाने आज प्रथमच 50 हजारांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. निर्देशांक 40 हजारांवरून 50 हजारांवर जाण्यासाठी अडीच वर्षे लागली. ऑक्टोबर 2021 मध्ये निर्देशांकाने प्रथमच 40 हजारांचा चा टप्पा ओलांडला होताय निफ्टी बँक इंडेक्समध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांचे शेअर्स समाविष्ट आहेत.निफ्टी बँकेने गेल्या सहा वर्षांत […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा मतदान संपल्यानंतर टोल वाढविला आहे. ३ जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वच टोलनाक्यावर 3 ते 5 टक्के अधिक रूपयांचा टोल आकारला जाऊ लागला आहे. त्यामुळे देशभरातल्या ११०० टोलनाक्यांवर टोल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी अचानक वाढलेल्या या टोलमुळे नागरिकाना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एप्रिल […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली. तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याविषयी पोलिसांचा शोध सुरू आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने लिपी रस्तोगी हीने मंत्रालयासमोर असलेल्या सुनीती या इमारतीच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. २७ वर्षीय […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा मतदान संपल्यानंतर टोल वाढविला आहे. ३ जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वच टोलनाक्यावर 3 ते 5 टक्के अधिक रूपयांचा टोल आकारला जाऊ लागला आहे. त्यामुळे देशभरातल्या ११०० टोलनाक्यांवर टोल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी अचानक वाढलेल्या या टोलमुळे नागरिकाना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एप्रिल महिन्यात […]Read More
मुंबई, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार दिवंगत अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार ” यंदा सुप्रसिद्ध गायक,सूत्र संचालक, अभिनेता तथा संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल,कवीता पौडवाल- तुळपुळे आणि पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला. या वेळी “स्वरकुल ट्रस्ट”च्या […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळ गाव दरे येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून […]Read More
मुंबई, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी दि. ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: तांदूळ, दूध, दहि, कोथिंबीर (बारीक चिरून).फोडणीकरता (अंदाज आणि आवडीप्रमाणे) – तेल, मोहरी-जिरे, सुक्या लाल मिरच्या (लहान तुकडे करून), हिरव्या मिरच्या (अगदी बारीक कापून किंवा उभ्या अर्ध्या कापून), कढिपत्ता. प्रमाणः दोन माणसांकरतातांदूळ – एक वाटीदूध – दोन ते अडीच वाट्या (गरम करून, […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्करोग असलेल्या महिलांसाठी खास टिप्स तणावमुक्त राहा: स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे स्वत: च्या आरोग्यची काळजी घेत असताना मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गरज भासल्यास समुपदेशनासारखा पर्याय निवडणे जेणेकरुन तणावाचे व्यवस्थापन करता येईल. ध्यानधारणा किंवा योगसाधना केल्यास उपचारादरम्यान येणारा मानसिक तणाव आणि नैराश […]Read More