Month: June 2024

सांस्कृतिक

आदिशक्ती संत मुक्ताई मातेची पालखी पंढरपूरकडे रवाना

जळगाव, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशी निमित्त मानाचे स्थान असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईंचा पादुका पालखी सोहळ्याला विशेष महत्व असून यंदा मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्याचे ३१५ वे वर्षे आहे. आज मोठया भक्तिमय वातावरणात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मातेच्या समाधिस्थळापासून पंढरपूरच्या दिशेने पालखी निघाली. २७ दिवसांचा पायी प्रवास करून हा सोहळा […]Read More

राजकीय

खरीप-2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात पीकविमा

मुंबई दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून […]Read More

राजकीय

उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. ऍड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल […]Read More

राजकीय

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची शक्ती एकवटली

कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये शेतकऱ्यांची शक्ती एकवटली होती. परिसर उद्ध्वस्त करणाऱ्या महापुराला निमंत्रण देणारा हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने या मोर्चाचे आयोजन केले […]Read More

ट्रेण्डिंग

वसईत माणुसकीचा अंत! भररस्त्यात आरोपीने केला खून, मुलीला वाचविण्याऐवजी लोकं

नालासोपाऱ्यात २२ वर्षीय तरुणीवर मुलाने एकतर्फी प्रेमातून मंगळवारी सकाळी लोखंडी पान्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली.. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने अनेक वार केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी हत्या करत असताना लोकं मुलीला वाचविण्याऐवजी त्या घटनेचे फोटो काढत होते.. हत्या करून आरोपी मृतदेहाजवळ बसलेला असताना वालीव पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास […]Read More

ट्रेण्डिंग

गुगलचे जेमिनी मोबाईल App, मराठीतही होणार सगळी कामं

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुगलचे सीईओ सुंदर पिचाई भारतात जेमिनी मोबाईल ॲप लाँच करत आहेत. हे गुगलचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितल्याप्रमाणे, हे ॲप इंग्रजी, मराठीसह हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. प्रत्येकाला आपापल्या भाषेनुसार AI मदत करणार आहे. Gemini Advanced मध्ये […]Read More

महानगर

टॉमेटोचे दर दुपटीने वाढले, गृहिणींना मनस्ताप

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जून अर्धा सरला तरी, पाऊस अजून पुरेसा पडलेला नाही. तसेच उष्णताही वाढते आहे. या तापमान बदलाचा परिणाम भाज्यांवर झाला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. मध्यंतरी कांद्याने सामान्यांना रडवले होते. आता टॉमेटोच्या किंमती पाहून लोकांचे डोळे लाल झाले आहेत. कांदा सध्या ४० रूपयांच्या वर आहे. तर टॉमेटोची किंमत […]Read More

राजकीय

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान, निकालही तेव्हाच

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान घेण्याचे निश्चित केले आहे. विधान परिषदेतील ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलैला संपत असल्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तसेच १२ जुलैला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे. विधानसभेच्या आमदारांकडून विधान परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात या […]Read More

महिला

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येईना, दुर्मिळ आजाराने त्रस्त

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक या सध्या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाला असून त्यांना ऐकू येत नसल्याचे निदान झाले आहे. नी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली. त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. अलका यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहीत माहिती दिली की, […]Read More

Lifestyle

चविष्ट मिरची पनीर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मिरची पनीर, इंडो-चायनीज पदार्थांमधील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक, रात्रीच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी रात्रीच्या जेवणासाठी मिरचीचे पनीर बनवू शकता. हा पदार्थ स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पनीर कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे आणि हाडे मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पनीरचे शौकीन असलेल्या […]Read More