मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने तयार केलेला अहवाल सर्वंकष आणि सर्वसमावेशक असून त्याआधारे तयार होणारे नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला अग्रेसर बनविणारे ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार […]Read More
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात गुरूवार 30 मे पासून 5 टक्के पाणीकपात, तर बुधवार 5 जून पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.सन 2021 आणि 2022 या दोन वर्षात दिनांक 15 ऑक्टोबरपर्यंत […]Read More
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेतर्फे अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे […]Read More
मुंबई दि. 25 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. उध्दव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का? असा सवाल अँड. शेलार यांनी केला. मुंबईतील मतदान प्रक्रिया […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन ‘एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र’ हे सूत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ४ जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 2001 सालच्या एका प्रकरणात दोषी ठरवलं आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Delhi Lt Governor VK Saxena) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. व्हीके […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या वर्षासाठी ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शक्तिमान हा मराठीतील पहिला सुपरहिरोचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.९०च्या दशकात दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ‘शक्तिमान’ पाहिली जायची. त्या काळात शक्तिमान या पहिल्या इंडियन सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर राज्य केले होते. अनेक लहान मुलांनी तर शक्तिमान प्रमाणे उडण्याचा देखील प्रयत्न केला होता. […]Read More
कोलकाता, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सून आठवड्यावर येऊन ठेपला असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे रविवार २६ मे रोजी सायंकाळपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला रेमल’ चक्रीवादळ धडक देईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मान्सूनपूर्व हंगामात बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे पहिले चक्रीवादळ असून […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुस्तकांच्या आणि वाढत्या अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली वाकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवण्यास प्राधान्य देतो. आठवडाभर गृहपाठ, प्रोजेक्ट्स, चाचणी परीक्षा यांच्या तणावात वावरणाऱ्या राज्यातील १ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार हा आता आवडीचा वार ठरणार आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी अजूनही शनिवार म्हटले […]Read More