मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मानखुर्दमधील महाराष्ट्रनगर परिसरात रस्त्यावर तयार केलेला पिझ्झा बर्गर खाल्ल्यामुळे सोमवारी रात्री १० ते १५ जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी प्रथमेश भोकसे (१९) या मुलाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र नगरमधील हनुमान चाळीजवळ एका फेरीवाल्याकडील पिझ्झा बर्गर सोमवारी काही जणांनी खाल्ले होते. अर्धा तासानंतर या सर्वांना मळमळणे, उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ […]Read More
अहमदनगर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत म्हटले आहे. पवार म्हणाले की, आज महाराष्ट्राची निवडणूक चार ते पाच टप्प्यांनी घेतली […]Read More
मुंबई, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रजोनिवृत्ती ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे जी स्त्रीच्या प्रजनन वर्षांची समाप्ती दर्शवते, विशेषत: तिच्या 40 च्या दशकाच्या उत्तरार्धात ते 50 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात होते. रजोनिवृत्ती हा वृद्धत्वाचा एक सामान्य भाग असला तरी, यामुळे स्त्रीच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे विविध शारीरिक आणि भावनिक बदल होऊ शकतात. हे बदल […]Read More
लंडन, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZenecaने आपली कोविड १९ ची लस जगभरातील बाजारातून मागे घेतली आहे. या लसची खरेदी विक्री थांबवण्यात आली असून लसीच्या दुष्परिणामांच्या वृत्तांचा याच्याशी संबंध नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कंपनीने या लसीची निर्मिती व पुरवठाही पूर्णपणे थांबवला आहे. व्यावसायिक कारणांमुळे ही लस बाजारातून काढून टाकत असल्याचे […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :- रायगड – ५८.१० टक्केबारामती – ५६.०७ टक्केउस्मानाबाद – ६०.९१ […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत […]Read More
मुंबई दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे. मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लागणारे जिन्नस: पातळ पोहे- ३ वाट्याकांदे -दोन बारीक चिरलेलेटोमॅटो -एक बारीक चिरलेलाभाजलेले शेंगदाणे – आवडीनुसारखवणलेला ओला नारळ- दीड वाटीमिरची आलं वाटण- चवीनुसारनारळ पाणी- दीड वाटीएका मोठ्या लिंबाचा रसधणे भरड – एक चमचामीठ आणि साखर -चवीनुसारकोथींबीर बारीक चिरलेलीतेल आणि जिरे -फोडणीसाठीडाळिंब दाणे आणि सांडगी मिरची क्रमवार पाककृती: पातळ पोहे प्रथम […]Read More
मुंबई दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये गत वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर पालिकेचे बारकाईने लक्ष असून ३१ जुलै पर्यंत पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करु नये व पाण्याचा काटकसरीने […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च आणि सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर झालेल्या सुनावणीनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अजमल कसाबचे फाशीच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना कसाब ने आपणच हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना ठार केल्याच्या कबुलीजबाबाचा विशेष उल्लेखही केला होता. असे असतानाही […]Read More