इस्लामाबाद, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तान सध्या भयंकर आर्थिक ओढग्रस्तीतून जात आहे. महागाई आणि बेरोजगारी विरोधात आता येथील जनताही रस्त्यावर उतरली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता आझादीचे नारे देत आहे. देशाच्या स्थापनेपासूनच केवळ लष्करी सामर्थ्याकडे लक्ष देणाऱ्या आणि आर्थिक घडी न बसवणाऱ्या राजकारण्यांच्या डावपेचाचे गंभीर परिणाम येथील सर्वसामान्य नागरिक भोगत आहेत. पाकचे नवनियुक्त पंतप्रधान […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: १ कप* गव्हाचा बारीक^ रवा१ कप* आंब्याचा रसअर्धा कप* दहीसाखर चवीप्रमाणेमिठाची चिमूट चवीप्रमाणे आणि ऐच्छिकदीड टेबलस्पून तूपथोडंसं दूध क्रमवार पाककृती: तुपावर रवा छान गुलाबी भाजून घ्या.भाजलेला रवा ताटात पसरून निवू द्या.तोवर आमरस गाळून त्यात दही रवी किंवा व्हिस्कने एकजीव करून ठेवा.निवलेला रवा […]Read More
घातक अतिनील किरणांपासून – Ultraviolet Rays पासून संरक्षण करणाऱ्या वातावरणातल्या ओझोन गॅसच्या थराला छिद्र पडलंय आणि गेल्या वर्षभरापासून अधिक काळ हे छिद्र अंटार्क्टिका खंडाच्या वर आहे. वातावरण बदलामुळे ऑस्ट्रेलियात पेटलेल्या भयानक वणव्यांतून बाहेर पडलेला प्रचंड धूर हे ओझोनच्या पातळीत घट होण्याचं मोठं कारण मानलं जातंय. ओझोनला पडलेलं छिद्र क्लायमेट चेंज बायोलॉजिस्ट प्रा. शॅरन रॉबिन्सन यांनी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अस्थमा (दमा) आजाराचे प्रमाण जास्त आहे. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयाच्या अभ्यासातून हा प्रकार पुढे आला आहे. ७ मे रोजी जागतिक अस्थमा दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ७ हजार ३५० रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. क्रिम्स रुग्णालयाच्या निरीक्षणानुसार एकूण अस्थमाची तक्रार घेऊन […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हरियाणातील हे शहर हे दिल्लीकरांनी जवळच्या पर्यटनासाठी घेतलेले लोकप्रिय वळण आहे. हे ठिकाण निर्मनुष्य तलाव, गरम पाण्याचे झरे आणि आजूबाजूला असलेल्या किल्ल्याच्या अवशेषांसाठी ओळखले जाते. ज्यांना नैसर्गिक सौंदर्यात थंडी वाजून आरामात बसायचे आहे ते दिल्लीहून एक दिवसाच्या सहलीसाठी दमदमा तलाव किंवा सोहना तलावाकडे वळू शकतात. भेट देण्याची ठिकाणे: सोहना […]Read More
मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत आज अचानक आलेल्या जोरदार वादळी वारे आणि तुफानी पावसामुळे घाटकोपर भागात रेल्वेच्या हद्दीत लावलेले एक अनधिकृत होर्डींग कोसळून झालेल्या भीषण अपघातात त्याखाली ऐशी वाहने आणि त्यातील सुमारे दीडशे व्यक्ती अडकल्या आहेत, याप्रकरणी संबधित होर्डींग कंपनी आणि रेल्वे वर मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमध्ये […]Read More
गडचिरोली दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेरमिली नक्षल दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कटरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची विश्वसनीय सूत्राकडून गडचिरोली पोलीस दलास प्राप्त होताच सी 60 च्या दोन तुकड्याच्या सहाय्याने जंगल परिसरात शोध मोहीम राबवीत असताना आधीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी c60 […]Read More
मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ १७ मे रोजी थेट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर […]Read More
मुंबई, दि. १३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवन्नाचा भांडाफोड होताच त्याला भारतातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द […]Read More
बीड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.ग्रामस्थांना शांत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. बीड जिल्हयातील केज तालुक्यातील कोरडेवाडी वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. हा इशारा दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता. मतदानाच्या दिवशी मतदान होऊन चार तास उलटून […]Read More