Month: May 2024

ट्रेण्डिंग

खरी समस्या हीच की सगळे विसरतात …

मुंबई, दि. 31 (जाई वैशंपायन) : आपण अगदी उच्च सांस्कृतिक अनुभवाच्या अपेक्षेत चित्रपटगृहात बसलेलो असतो.. किंवा मग निखळ मनोरंजन करून घेण्यासाठी, चार क्षण आनंदात घालवण्यासाठी.. चित्रपट सुरू होण्यापूर्वी मात्र अतिशय ओंगळ दृश्यात्मक अनुभव येतो. मग चित्रपट सुरू होतो, आपण ते विसरतो.. चित्रपटात काही दृश्यांमध्ये खाली बारीक अक्षरात इशारा येतो, तेवढं दृश्य संपलं की प्रेक्षक इशारा […]Read More

राजकीय

इस बार किसकी सरकार

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त टप्प्यातील ही पहिलीच निवडणूक त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेआहे.४ जून रोजी देशात कोणाची सत्ता येईल याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. ज्योतिष शास्त्राच्या आधारे, ग्रहमानानुसार मोदी सत्तेत राहतील का इंडिया आघाडीचे सरकार येईल ? याचे माझ्या अभ्यासानुसार मी माझे मत मांडत आहे. शास्त्रानुसार मत […]Read More

पर्यटन

कोलकात्यातील जोडप्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रतिष्ठित व्हिक्टोरिया मेमोरिअल हे केवळ शहराचे प्रमुख स्थान नाही; कोलकात्यातील जोडप्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे ज्यांना त्यांचे प्रेम अनोख्या पद्धतीने साजरे करायचे आहे. ही जादू-बांधणी करणारी रचना, सौंदर्याचा एक ओड, प्रशस्त हिरवीगार हिरवळीने वेढलेली आहे जी अनेक प्रेमकथांची साक्षीदार राहिली आहे. एकदा तुम्ही या भव्य स्मारकाच्या आत असलेल्या […]Read More

Uncategorized

बनाना पॅनकेक

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २५ मिनिटे लागणारे जिन्नस:  २ केळी १ वाटी कणीक२ वाट्या तांदुळाची पिठी१ अंडंअर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ/ साखर/ पिठीसाखरअर्धी वाटी सुकामेवा ( बदाम, अक्रोड, अंजीर इत्यादी)भाजण्यासाठी तूप क्रमवार पाककृती:  कणीक आणि तांदुळाची पिठी एकत्र करून घ्या.अंडं एका वाटीत फोडून फेटून घ्या.सुकामेवा बारीक चिरून घ्या. अगदी […]Read More

पर्यटन

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना नवीन नियम

चंद्रपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर सफारी दरम्यान यु टर्न मारण्यासाठी देखील प्रतिबंध घालण्यात आला आहे. टी 114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी कोर भागात पर्यटन करत असल्याचे फोटो नुकतेच वायरल झाले होते. त्यानंतर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने कठोर […]Read More

करिअर

राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे, 2024 रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा […]Read More

ट्रेण्डिंग

डोंबिवली स्फोटाच्या ठिकाणी सापडले 25 ते 30 मानवी अवशेष

डोंबिवली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाला आज नऊ दिवस उलटले आहेत. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही 9 जण अजूनही बेपत्ता असल्याची महिती आहे. मात् आता घटनास्थळी जवळपास 25 ते 30 मानवी अवशेष मिळाले आहेत. त्याची अजून डीएनए तपासणी झाली नाही. त्यामुळे बेपत्ता असलेल्यापैकी किती जण […]Read More

पर्यावरण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळला नवा पक्षी

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या जैवविविधतेसाठी वरदान आहे. विविध पशुपक्ष्यांच्या अधिवास असलेल्या या जंगलात सध्या पक्षीगणना सुरु आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ४२ हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने पक्षांची नोंद करीत आहे. आतापर्यंत एकूण ८४ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे.या पक्षी गणणेदरम्यान पांढऱ्या रंगाचे पोट असलेल्या सागरी […]Read More

देश विदेश

DRDOकडून रुद्रम-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भुवनेश्वर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताने काल स्वदेशी रुद्रम-II हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनाऱ्यावर सुखोई-30 एमकेआय फायटर प्लेनमधून हे प्रक्षेपण करण्यात आले. डीआरडीओने बनवलेले, 350 किमीच्या स्ट्राइक रेंजचे हे क्षेपणास्त्र नवीन पिढीचे रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र आहे, जे शत्रूचे टेहळणी, दळणवळण, रडार आणि जमिनीवरील कमांड आणि कंट्रोल सेंटर नष्ट […]Read More

देश विदेश

पुण्यातील हिंजवडी IT पार्कमधील ३७ कंपन्या परराज्यात स्थलांतरित

पुणे, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील अनेक अवजड उद्योग आणि कंपन्या गेल्या काही वर्षांपासून शेजारील गुजरात आणि अन्य राज्यांंमध्ये स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायात देशातील अग्रेसर राज्य म्हणून असलेली महाराष्ट्राची ओळख पुसली जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे आता राज्यातील IT कंपन्या देखील अन्य राज्यांत स्थलांतरीत होत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ IT हब […]Read More