Month: May 2024

बिझनेस

चीन झाला भारताचा नंबर 1 ट्रेडिंग पार्टनर

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला मागे टाकून चीन टाकून भारताचा नंबर वन व्यापारी भागीदार बनला आहे. या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये सुमारे 9 लाख 87 हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे. गेल्या 5 वर्षात चीनमधून भारताची आयात 5 लाख 86 हजार कोटी रुपयांवरून सुमारे 8 लाख […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहरातील गुन्हेगारी कारवायांनी सध्या कहर केला आहे. आज भरदिवसा वानवडी हद्दीतील वाडकर मळा शेजारी असलेल्या बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. ही घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. दरोडेखोर हे चेहेऱ्यावर मास्क लावून आले होते. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानातील तब्बल ३०० ते ३५० ग्रॅम सोन्याचे […]Read More

देश विदेश

दारुल उलूम मदरशाच्या कॅम्पसमध्ये महिलांना बंदी

लखनौ, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशमधील देवबंदमधील दारुल उलूम या इस्लामिक मदरशाने आपल्या कॅम्पसमध्ये महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. महिला येऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहिल्यानंतर देशभरातून मुस्लिम समाजाकडून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मोहतमीम (प्रशासक) मौलाना मुफ्ती […]Read More

विदर्भ

दैत्यसुदन मंदिरात विष्णूच्या मुर्तीला सतत सूर्यकिरणांचा अभिषेक…

बुलडाणा दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे झालेल्या जागतिक दर्जाच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरमुळे वैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले आहे, सोबतच या लोणार शहराला अध्यात्मिक महत्त्व देखील आहे, या सरोवर परिसरात अनेक पौराणिक मंदिरे आहेत, या मंदिरांमध्ये वास्तुकलेचा अद्भुत नमुना पाहायला मिळतो, तर दैत्यसुदन भगवान विष्णूच्या मंदिरात मूर्तीच्या कपाळी सुर्यकिरणांचा अभिषेक होत आहे, […]Read More

राजकीय

महाराष्ट्रात ४६ जागा जिंकू

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले आणि सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विठ्ठलाचे 2 जून पासून सुरू होणार पदस्पर्श दर्शन..

सोलापूर, दि. १८ : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची प्रतीक्षा आता संपली जाणार आहे. २ जून पासून विठ्ठलाचे थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. तर ७ जुलै पासून विठ्ठलाचे आषाढी साठी २४ तास दर्शन सुरू असणार आहे. मंदिर संवर्धनाचे काम ही अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी 15 मार्चपासून […]Read More

ट्रेण्डिंग

‘नाच गं घुमा’ चा परदेशांतही डंका

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी कलाविश्वात सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्यासह सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे.या चित्रपटाचं सुंदर कथानक घराघरांतल्या प्रत्येक महिलेला भावलं. आतापर्यंत ‘नाच गं घुमा’ने बॉक्स ऑफिसवर जवळपास […]Read More

Lifestyle

भरली घोसाळे

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  १. मस्तपैकी ताजे गिलके ३ ते ४,२. शेंगदाणे भाजलेले १ लहान वाटी,३. लसुण ४/५ पाकळ्या,४. जिरे १/२ लहान चमचा (मिश्रणाच्या डब्यातला)५. मिरची पुड १ टेबल स्पुन (तिखट आवडत असल्यास २ टेस्पु)६. हळद १/२ लहान चमचा (मि.ड.) ,७. मीठे चवीपुरतं,८. तेल (आवडीनुसार). […]Read More

अर्थ

Mutual fund गुंतवणूकदारांसाठी सेबी कडून KYC नियम शिथिल

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Mutual Fund च्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची तरतूद बाजार नियामक सेबीने केली आहे. SEBI केवायसी नियम शिथिल करून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आधार-पॅन लिंक नसले तरीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येणार आहे.1 एप्रिल 2024 पासून लागू झालेल्या नियमांनुसार, आधार-पॅन लिंकिंगच्या अभावामुळे गुंतवणूकदारांचे केवायसी होल्डवर ठेवण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोर (Google Play Store) आणि ॲपल स्टोर (Apple Store) वर अथवा आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. यावर मतदानाच्या […]Read More