तेहरान, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले. रईसी हे काल अझरबैजान येथून तेहरानला परतत असताना त्यांचे हॅलिकॉप्टर अचानक बेपत्ता झाले होते. १७ तासांनंतर आज बचाव पथकांना त्यांच्या हॅलिकॉप्टरचा शोध लागला. हॅलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या अपघातात रईसी यांच्यासह कोणीही वाचले नाही. […]Read More
ह्युस्टन, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनने काल (दि.19 मे) न्यू शेपर्ड रॉकेटच्या साहाय्याने 6 जणांना अवकाशात पाठवले. यामध्ये आंध्र प्रदेशातील गोपी थोटाकुरा यांचा समावेश आहे. 30 वर्षीय गोपी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 1984 मध्ये भारतीय लष्कराचे विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिन्नस: १२५ ग्रॅम गुलाबी सुरण.१ लहान कंद.२ रताळी.२ कच्ची केळी.२०० ग्रॅम सुरती पापडी.१ वाटी प्रत्येकी हिरवे तुरीचे दाणे ,मटार दाणे.६ अगदी लहान वांगी.१ वाटीभर फ्लॉवर चे तुकडे.८ अगदी लहान गोल बटाटे.१ लिंबू,मुठिया साठी-१ जुडी मेथीची पाने.१ १/२ वाटी जाडसर बेसन.१/२ वाटी जाड कणिक.[नेहमीचे बेसन , कणिक व जाड […]Read More
चंद्रपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपुरकरांनी आज ‘शून्य सावली दिवस’ अर्थात Zero Shadow Day या खगोलीय घटनेचा अनुभव घेतला. विषुववृत्त आणि कर्क वृत्त यांच्या मध्ये १९ अंश आणि ५८ मिनिटांवर चंद्रपूर शहराची भौगोलिक स्थिती आहे आणि त्यामुळे 20 मे ला सूर्य अगदी चंद्रपूर शहराच्या डोक्यावर असतो. त्यामुळे या दिवशी कुठल्याही गोष्टीची सावली ही […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हुगळी नदीकाठी सुमारे 2.5 किमी पसरलेले, मिलेनियम पार्क निःसंशयपणे जोडप्यांसाठी कोलकातामधील शीर्ष ठिकाणांपैकी एक आहे. वनस्पती, झाडे आणि सुंदर शिल्पांनी नटलेले, लँडस्केप गार्डन आणि मॅनिक्युअर लॉन रोमँटिक डेटसाठी योग्य सेटिंग प्रदान करतात. नदीची अविश्वसनीय दृश्ये आणि प्रतिष्ठित हावडा ब्रिज त्याचे आकर्षण वाढवतात तर येथे उपलब्ध करमणुकीच्या राइड्स त्याच्या […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू आहेत उमेदवार hal-india.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 22 मे पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल जी 23 आणि 24 मे रोजी हैदराबाद येथे आयोजित केली जाईल. शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी NCVT द्वारे मान्यताप्राप्त संबंधित […]Read More
मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : भिवंडी- 48.89 टक्केधुळे- 48.81 टक्केदिंडोरी- 57.06 टक्केकल्याण – […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कणकवली शहर आणि तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली. तर उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. आजच्या पावसासोबत फारसे वादळी वारे नसल्याने नागरिकांनी […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये स्थानिक आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. या हिंसाचारात पाकिस्तानातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी किर्गिझ विद्यार्थी आणि इजिप्शियन वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते. यानंतर हे प्रकरण आणखी वाढले आणि स्थानिक विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी […]Read More
लंडन, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. संडे टाइम्सने श्रीमंतांची नवी यादी जाहीर केली. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. या श्रीमंत यादीत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी १२२ दशलक्ष पौंड (सुमारे १२८७ […]Read More