मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम देय शनिवार २५ मे आहे. या मुदतीत करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करभरणा करण्याचा अंतिम देय दिनांकापर्यंतचा कालावधी लक्षात घेता नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :DRDO अंतर्गत डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने 127 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार ३१ मे पर्यंत अधिकृत वेबसाइट www.apprenticeshipindia.org वर जाऊन अर्ज करू शकतात. फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट आणि इतर ट्रेडमध्ये अप्रेंटिस कायदा, 1961 अंतर्गत या भरती केल्या जातील. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिरव्यागार निसर्गाचा व मनाला भुरळ घालणारा अद्भूत नजरा म्हणजे मेळघाट. निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या या मेळघाटाची ओळख त्याच्या सौंदर्याने देशभरात आहे. परंतु या मेळघाटाच्या नशिबी आलेले बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण, बेरोजगारी असे अनेक भोग मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुटले नाही. अनेक सरकारे बदलली, पण मेळघाटाच्या कवेला घट्ट पकडून असलेला पाणी […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीत इंद्रलोक पोलीस चौकीला अगदी चिटकून असलेल्या मौजे. नवघर सर्व्हे क्रं. नवीन 20 (जुना 212) या जागेत साधारणपणे 30 गुंठे जागेवर असलेल्या जुन्या 25 ते 30 वर्ष अवेसीनिया मरीना प्रजातीच्या (मँग्रोव्ह ) जुन्या झाडांवर विषप्रयोग करून बेसुमारपणे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. […]Read More
सांगली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील जत पूर्व भागातील सोन्याळ, लकडेवाडी, उटगी, माडग्याळ, जाडरबोबलाद या सहा गावात विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी माडग्याळ ओढा पात्रात पोहोचले आहे. ऐन भीषण दुष्काळी परिस्थितींत आमदार विक्रम सावंत यांच्या विनंतीनुसार म्हैसाळ योजनेतील पाणी आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील गावांना पिण्याचे आणि शेतीला पाणी देण्यात […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने २८ मे ते २ जून या कालावधीत अनेक मुंबई-पुणे गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. प्री-नॉन-इंटरलॉकिंग काम सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेने एक निवेदन जारी करून प्रवाशांना गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात मदत करावी अशी विनंती केली आहे. प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे लांब गाड्यांना […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि नवी मुंबई किनाऱ्यालगतची पाणथळ जागा हे फ्लेमिंगोंचे प्रसिद्ध अधिवास आहेत. हे स्थलांतरित पक्षी डिसेंबरच्या आसपास या किनाऱ्यांवर येतात आणि मार्च आणि एप्रिलपर्यंत दिसतात. गेल्या काही काळात फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात आला आहे. यापूर्वीही नवी मुंबईत साईन बोर्डवर आदळून काही पक्षी मृत्युमुखी पडल्याचं समोर आलं होतं. तर नुकत्याच […]Read More
न्यूयॉर्क, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटर्क) : अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यास भारतीय विद्यार्थी दिवसेंदिवस अधिक प्राधान्य देत आहेत. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २०२४-२५ च्या सत्रात विक्रमी ५.२० लाख भारतीय विद्यार्थ्यांची नोंदणी होईल. १ लाख ८० हजार असेल म्हणजेच २०२३-२४ च्या तुलनेत ५३% जास्त आहे. ओपन डोअर्स ऑन इंटरनॅशनल एज्युकेशन एक्स्चेंजच्या […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रात आज (21 मे ) दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाला आहे. या परीक्षेचा राज्याचा निकाल 93.37 % लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा […]Read More
बुलडाणा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील सिंदखेडराजा या शहराला मोठे ऐतिहासिक संचित लाभले आहे. सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊंचे माहेर. हा परिसर मराठ्या्च्या इतिहातील अनेक घटनांचा साक्षी झाला आहे. येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यासाठी इथे उत्खनन केले जात आहे.हे उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीनपूर्व शिवमंदिर या […]Read More