मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गाझा पट्टीवर ताबा मिळवून पॅलेस्टाइनची नाकाबंदी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या इस्रायलला मोठा धक्का बसला. पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून आपण मान्यता देत असल्याची घोषणा नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या देशांनी काल केली . याबाबत औपचारिक मान्यता देण्याची प्रक्रिया २८ मे रोजी होणार आहे. या नाट्यपूर्ण घटनेनंतर इस्रायलने या देशांतील आपल्या […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 24 टन सोने खरेदी केले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत सुमारे दीडपट सोन्याची खरेदी झाली आहे. भू-राजकीय तणावादरम्यान अस्थिरता टाळण्यासाठी RBI ने आपल्या साठ्यामध्ये भर घालत आहे. बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, 26 […]Read More
नागपूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2568 वी वैशाख बुद्ध पौर्णिमा, तथागत भगवान गौतम बुद्ध भव्य जयंती महोत्सव निमित्य नागपुरातील दीक्षाभूमी येथे भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायांनी गर्दी केलेली होती. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने आयोजन करण्यात आलेले होते. यावेळेला लहान मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून […]Read More
छ. संभाजीनगर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडा विभागाची पाणीटंचाई, चार टंचाई बैठक घेतली. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाबाबत आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मराठवाड्यात टॅंकर सुरु असुन १२५० गावात १८०० टॅंकर द्वारे पाणीपुरवठा केला […]Read More
मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क) : नोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 20 में 2024 रोजी मतदानाच्या कामासाठी कर्तव्यावर असलेल्या मनपाच्या तीन कार्मचा-यांचा उष्मघाताने मृत्यू झाला. त्या कार्मचा-यांच्या कुटुंबांना 50 लाख रुपये व वारसाला त्वरीत नोकरी द्यावी अशी मागणी रिपाई (आठवले)चे राष्ट्रिय अध्यक्ष रामदासजी आठवले (केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार) “म्युनिसिपल मजदूर संघाचे […]Read More
मुंबई दि.23 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरातील नागरीकांची सायबर गुन्हयामध्ये फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखेअंतर्गत 1930 हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे सायबर गुन्हयात आर्थिक फसवणुक झालेले तक्रारदार यांनी त्यांची फसवणुक झालेनंतर 1930 हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क केला असता संबधित बँक, वॉलेट, मर्चेंट इ. नोडल अधिकारी यांच्याशी तात्काळ […]Read More
छ. संभाजीनगर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कधी येईल ? तसेच यावर्षीचा पावसाळा कसा असेल ? याबाबतची माहिती दिली. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली असून ३१ मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल […]Read More
मुंबईए, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, २४ मेपर्यंत हे ‘रेमाल’ चक्रीवादळ पूर्णपणे तयार होऊन किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरू करेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.या वादळाचा मान्सूनच्या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘रेमाल’ चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून, […]Read More
अलिबाग, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील जंजिरा जलदुर्ग पावसाळ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव २६ मे पासून ते ३१ ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पाहावयास बंदी ठेवण्यात येणार आहे अशी माहिती अलिबाग मुरुड पुरातन विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली. पावसाळ्यात खोरा जेटी अथवा राजापूर जेटी समुद्रकिनाऱ्यावर पाहता येईल मात्र समुद्र जाण्यास सक्त मनाई असते.पर्यटनाच्या […]Read More
कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हजारोंच्या साक्षीन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सडोली खालसा या मुळ गावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र राहुल पाटील यांनी पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. राज्य सरकारच्या वतीन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारावेळी मंत्री […]Read More