Month: April 2024

Lifestyle

पुदिनाचटणी-बटाटा परोठा

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुदिना चटणी आपली नेहमीचीच भेळेसाठीची: एक वाटी पुदिना पाने फ्रेश, एक वाटी कोथिंबीर निवडून, हिरव्या मिरच्या तिखटवाल्या डार्क कलरच्या तीन, लसूण पाकळ्या सोलून चार, मीठ चवीनुसार, जिरे एक छोटा चमचा. एक मध्यम आकाराचा बटाटा. परोठ्या साठी मैदा किंवा गव्हाची कणीक. तीळ , कलुंजी, जिरे, ओवा मिक्ष्स एक चमचा. […]Read More

मराठवाडा

औरंगाबादमधून इम्तियाज जलील यांचा अर्ज दाखल

छ. संभाजीनगर, दि. २४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी एमआयएम पक्षाने शहरातील भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ही रॅली सुरु […]Read More

महानगर

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे

मुंबई दि.24 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थनी आणावे, असे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले.लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार […]Read More

ट्रेण्डिंग

उल्हासनगरमधील या बँकेवर RBIचे निर्बंध

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) कठोर कारवाई केली आहे. या बँकेच्या सर्व व्यवहारांवर आरबीआयनं निर्बंध लादले आहेत. मात्र, पात्र ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मधील त्यांच्या ठेवींपैकी ५ लाख रुपयांपर्यंतच्या विमा दाव्याची रक्कम काढता येणार आहे. ‘बँकेची सध्याची आर्थिक […]Read More

देश विदेश

DRDO ने तयार केले सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट तयार केले आहे. हे जॅकेट कानपूर येथील DRDO च्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDE) ने विकसित केले आहे. या जॅकेटची BIS 17051-2018 अंतर्गत TBRL चंदीगड येथे चाचणी घेण्यात आली. पॉलिमर बॅकिंग […]Read More

बिझनेस

Reliance Jio डेटा ट्रॅफिकमध्ये जगातील नंबर वन कंपनी

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी Reliance Jio डेटा वापराच्या बाबतीत जगातील नंबर वन कंपनी झाली आहे. Jio ने डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत चायना मोबाईलला मागे टाकले आहे. जगभरातील टेलिकॉम कंपन्यांचा डेटा ट्रॅफिक आणि ग्राहक आधारावर लक्ष ठेवणाऱ्या TAfficient ने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. गेल्या तिमाहीत एकूण डेटा […]Read More

Uncategorized

बाजरी वडे

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १५ मिनिटे लागणारे जिन्नस:  ४ वाट्या बाजरीचे पीठ2 टे स्पून आलं, हिरवी मिरची, लसूण पेस्ट2 टी स्पून काश्मिरी लाल तिखट2 टी स्पून जिरे पूड2 टी स्पून धने पूडकोथिंबीर बारीक चिरलेली3 टे स्पून दही1 1/2 टे स्पून तीळहिंग, हळद , मीठ , साखर चवीनुसार,2 टे स्पून तेलपाणी […]Read More

महानगर

जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबई महानगराची हॅट्ट्रीक

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक क्षेत्रांमध्ये सतत अग्रेसर असलेल्या मुंबई महानगराने पर्यावरण संतुलनासाठीही वेगवेगळे उपक्रम राबवित जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबई सदा हरित राहावी, येथील हवा शुद्ध राहावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने वृक्षलागवड आणि संवर्धनावर भर दिल्याचे फलित म्हणून मुंबईने सलग तिसऱ्या वर्षी (२०२३) ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार पटकावला आहे. […]Read More

देश विदेश

प. बंगालमध्ये २६ हजार शिक्षकांची नियुक्ती रद्द

कोलकाता, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाने (WBSCC) स्थापन केलेल्या शालेय शिक्षकांसाठी २०१६ ची संपूर्ण भरती समिती रद्द केली आहे. यामुळे २४ हजार शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकरी घोटाळा झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती देबांगसू बसाक आणि मोहम्मद शब्बर रशिदी यांच्या खंडपीठाने सांगितले की, बेकायदेशीरपणे […]Read More

देश विदेश

युरोपियन युनियनने बदलले व्हिसाचे नियम

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपला जाणाऱ्या भारतीयांसाठी खुशखबर आहे. भारतीय नागरिक आता दीर्घ वैधतेसह शेंगेन व्हिसासाठी अर्ज करू शकतात. युरोपियन युनियनने यासंबंधी काही नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार आता पाच वर्षांसाठी मल्टिपल एंट्रीच्या शेंगेन व्हिसासाठी अर्ज करता येईल. युरोपीय देशांत जाण्यासाठी तुमच्याजवळ शेंगेन व्हिसा असणे आवश्यक आहे. या व्हिसाच्या माध्यमातून पर्यटक विविध […]Read More