Month: April 2024

पर्यावरण

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात गेल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार संदीप गुंबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महापालिका व पर्यावरण विभागाकडे तक्रार करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे.  वीस वर्षांपूर्वी […]Read More

Lifestyle

फौजदारी डाळ

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरभरे भरायला लागले किंवा हुरडा ओसरू लागला की शेतात फक्कड अशी खान्देशी मटन/ चिकन, फौजदारी डाळ – दाय (डाळ) गंडोरी, भरीत पुरी-वरण बट्टी अश्या पार्ट्या रंगतात… साहित्य3 टेबलस्पून सालाची उडीदडाळ1 टेबलस्पून तुरीची डाळ1 टेबलस्पून मुगाची डाळ1 टेबलस्पून चणे डाळ1 टेबलस्पून मसूर डाळ1 टेबलस्पून चवळी2 टेबलस्पून सुके खोबऱ्याचे पातळ […]Read More

Uncategorized

पालिकेच्या ३०० अभियंत्‍यांना मिळणार तंत्रशुद्ध प्रशिक्षण

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेने सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्‍त्‍यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. रस्‍ते कॉक्रिटीकरणाची कामे अत्‍युच्‍च व सर्वोत्‍तम दर्जाची व्‍हावीत, यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून रस्‍ते बांधणीमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्‍ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्‍यक्ष ‘फिल्‍ड’वर काम करणाऱ्या अनुभवी […]Read More

Lifestyle

आंब्याची सांदणं

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक वाटी इडली रवा ( मिक्सर मध्ये थोडा बारीक करून आणि कोरडाच थोडा भाजून घेणे )दीड वाटी आंब्याचा रस मिक्सरमध्ये एकजीव करणे( गुठळ्या नकोत )अर्धी वाटी दूधगरजे प्रमाणे साखर,एक चमचा तूपअर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, किंचित मीठ . क्रमवार पाककृती:  इडली रवा, आंब्याचा रस, दूध, साखर मीठ आणि […]Read More

देश विदेश

मतदारांसाठी Air India ची‌ खास ऑफर

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाबरोबरच देशातील विविध संस्थाही प्रयत्न करत आहेत. नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी Air Indiaने तिकीट दरात विशेष सवलत जाहीर केली आहे. Air India कडून प्रथमच मतदान करणाऱ्या मतदाराला विमान तिकिटावर 19 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तरुण मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी विमान कंपनीने ही ऑफर […]Read More

ट्रेण्डिंग

तब्बल १२ वर्षांनी गुरूचा वृषभ राशीतील प्रवेशाचा राशींवरील परिणाम ,

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिनांक 1 मे 2024 रोजी गुरू /बृहस्पतिचा 12 वर्षांनी वृषभ राशीत म्हणजेच दैत्य गुरु शुक्रांच्या राशीत प्रवेश होणार आहे.एक वर्षानंतर 14 मे ,2025 र्रोजी गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरु हा ग्रह ज्योतिष शास्त्रामध्ये अतिशय शुभ मानला जातो. (The planet Jupiter is one the most auspicious planets in […]Read More

गॅलरी

पालघर मधून बहुजन विकास आघाडीचा अर्ज दाखल

पालघर दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 22- पालघर (अ.ज.) लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी राजेश रुघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी) यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. ML/ ML/ SL lRead More

देश विदेश

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले . दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे– वर्धा – ५६.६६ टक्केअकोला -५२.४९ टक्केअमरावती – ५४.५० टक्केबुलढाणा – […]Read More

ऍग्रो

बुलडाणा जिल्ह्यात १७७ जलाशय होणार गाळमुक्त

बुलडाणा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात मोठ्या संख्येने जलाशय आहेत मात्र वर्षानुवर्षे यांतील गाळ न काढल्याने हे जलाशय पूर्ण क्षमतेने भरू शकत नाहीत. यामुळे पाणी पातळीत घट झालेली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयांतील गाळ काढून जलसाठा वाढविण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यातील विशेष प्रयत्न सुरू आहेत. या वर्षी जिल्ह्यातील १७७ जलाशये गाळमुक्त करण्याचा उपक्रम […]Read More

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या EVM विरोधातील सर्व याचिका

नवी दिल्ली, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या वापराबाबत विरोधी पक्षांनी निर्माण केलेल्या प्रश्नचिन्हांवर आज सर्वोच्च न्यायालयाने पडदा टाकला आहे. याबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे आता मतदार अगदी नि:शंकपणे EVM द्वारे आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. या सर्व याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने मतदान ईव्हीएमवरच […]Read More